बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

छान मेसेज......

षडरिपु :
काम, क्रोध,लोभ, मोह, मद आणि मत्सर.

या सहाला धारण करणारा = साधारण

या सहाला मान्य करणारा = सामान्य

या सहाला धाकात ठेवणारा = साधक

या सहांना अधू करणारा = साधू

या सहाचा अंत करणारा = संत

*या सहाचा अर्थ समजून  स्वत: च्या आत्मोन्नती साठी करतो तो* = *समर्थ.*


मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    भारत देशास स्वराज्य मिळाले परंतु सुराज्य निर्माण करण्यास अजूनही आपण असमर्थ ठरतांना दिसतो. खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आपण निर्माण करु शकल...