मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

ऱ्हस्व-दीर्घ नियम

नियम५.१संपादन करा

  • उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती.
    • इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घलिहावा.
      • उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू

नियम५.२संपादन करा

नियम ५.३संपादन करा

  • उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू.

नियम ५.४संपादन करा

नियम ५.५संपादन करा

सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्येऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्तअसेल तर दीर्घान्तच लिहावे.
  • उदाहरणार्थ: बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.
साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.
  • उदाहरणार्थ: बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.

नियम ५.६संपादन करा

विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्रयोगिराज.

नियम ६संपादन करा

मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकारकिंवा उकार ऱ्हस्व लिहावा.
  • उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
  • उदाहरणार्थ: पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा

नियम ७संपादन करा

नियम ७.१संपादन करा

  • उदाहरणार्थ: कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.
तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळ प्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घलिहावेत.

नियम ७.२संपादन करा

मराठी शब्दांतील अनुस्वार,विसर्ग,किंवा जोडाक्षर, यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यत: ऱ्हस्व लिहावेत.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व, किंवा दीर्घलिहावेत.

नियम ८संपादन करा

नियम ८.१संपादन करा

उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.
  • उदाहरणार्थ: गरीब-गरिबाला,गरिबांना,चूल-चुलीला,चुलींना.
अपवाद-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
  • उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना.

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...