शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य (90) यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं.
पुण्यातील एक हॉस्पिलटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.  अनेक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता, तसेच तुरुंगवासही भोगला होता. शालेय जीवनात त्यांनी चले जाव चळवळीत भाग घेतला होता. याशिवाय गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कच्छ सत्याग्रह अशा काही आंदोलनात त्यांचा सहभाग होता. आणीबाणीच्या काळात ते 19 महिने कारावासात होते.  2016साली ही त्यांनी शिक्षण हक्कासाठी झालेल्या आंदोलनात भाग घेतला होता.
भाई वैद्य यांची साहित्य संपदा विपुल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संवाद कौशल्य

संवाद कौशल्य (Communication Skills) संवाद कौशल्य म्हणजे व्यक्तीने आपले विचार, भावना, माहिती आणि अनुभव इतरांपर्यंत स्पष्ट, प्रभावी आणि समजण्य...