शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

आपल्या भाषेवरील प्रेमाला प्रतिभा, कल्पनाशक्‍तीबरोबरच भाषाशास्त्राच्या अभ्यासाची जोड दिली तर अनुवादक, शुभेच्छा व माहितीपत्रक लेखक, जाहिरातलेखक, पटकथा-संवाद लेखक मुद्रिकशोधक, ब्लॉगलेखक, प्रकाशन व्यवसाय, संपादक, निवेदक अशा प्रसारमाध्यमांतील अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र त नवीन 23 एफ.एम.चॅनलची नोंदणी झाली असून त्यातही रेडिओ जॉकीसह नवनवीन संधी उपलब्ध आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या असून विद्यार्थ्यांनी समाजातील बदलांची नोंद घेऊन या समाजमाध्यमांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. मुलांनी केवळ गुणांसाठी न शिकता त्यातील बारकावे लक्षात घेऊन अध्ययन करण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी लेखन

अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थातच बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिल...