मानवा उद्योग अनेक आहेत || बार्यावाईटांत || काळ जातो ||१||
आपहितासाठी उद्योग करीती || मार्ग दावीताती || संतानास ||२||
त्यांपैकी आळशी दुष्ट दुराचारी | जन वैरी करी || सर्व काळ ||३||
जसा ज्याचा धंदा तशी फळे येती || सुखदुःखी होती || जोती म्हणे ||४||

(२)
सत्य उद्योगाने रोग लया जाती || प्रकृती ती होती || बळकटा ||१||
उल्हासीस मन झटे उद्योगास || भोगी संपत्तीस || सर्वकाळ ||२||
सदाचार सौ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा