मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

मराठी साहित्य

मराठी साहित्यसंपादन करा

  • अभिजात मराठी साहित्य
ललित लेख (कविता )
लोक साहित्य
अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा
पोथी

मराठीमधील साहित्यविषयक नियतकालिकेसंपादन करा

  • अंतर्नाद
  • अभिधानंतर
  • अक्षर वाङ्‌मय
  • आपला परममित्र
  • आमची श्रीवाणी
  • ऊर्मी
  • कवितारती
  • केल्याने भाषांतर
  • खेळ
  • ग्रंथसखा
  • दक्षिण मराठी साहित्य पत्रिका
  • नवभारत
  • नावाक्षर दर्शन
  • परिवर्तनाचा वाटसरू
  • प्रबोधन प्रकाशन ज्योती
  • भाषा आणि जीवन
  • भूमी
  • महा अनुभव
  • मुक्त शब्द
  • मुराळी
  • ललित
  • शब्दवेध
  • सर्वधारा
  • साधना

मराठी साहित्याचा इतिहाससंपादन करा

पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळेस.गं. मालशेरा.श्री. जोगगो.म. कुलकर्णीव.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले असून या खंडाचे ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संविधान सभेतील बाबासाहेबांचे अंतिम भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील अंतिम भाषण (२६ नोव्हेंबर १९४९) – सारा...