शब्दांच्या जाती ( Part Of Speech )
मराठी भाषेप्रमाणे इंग्रजी भाषेतही शब्दांच्या आठ जाती आहेत. शब्दांच्या जाती माहीत असल्यास व्याकरणाचे आकलन लवकर होते, वाक्यरचना सुलभ होते आणि शब्दातील भेद समजण्यास मदत होते.
शब्दांच्या जाती :-
अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात.
शब्दांच्या २ जाती आहे.
१ विकारी (सव्यव) बदल होणे :- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
२ अविकारी (अव्यव ) बदल न होणे:- क्रियाविशेषण अव्यव, शब्दयोगी अव्यव, उभयन्हावी अव्यव, केवलप्रयोगी अव्यव
शब्दांच्या आठ जाती
- नाम ( Noun )
- सर्वनाम ( Pronoun )
- विशेषण ( Adjective )
- क्रियापद ( Verb )
- क्रियाविशेषण ( Averb )
- शब्दयोगी अव्यय ( Preposition )
- उभयान्वयी अव्यय ( Conjunction )
- केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )
नाम -
- असा शब्द की जो एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला जातो.उदा. Sanjay; Cow; Gold etc
- (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
- व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
- जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
- भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
- समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
- द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
सर्वनाम -
- असा शब्द की जो नामाव्यतिरिक्त वापरला जातो.उदा. I; He; She; It; They; You; My etc
- नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
- पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
- निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
- अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
- संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
- प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
विशेषण-
- असा शब्द की जो नाम किंवा सर्वनाम यांविषयी अधिक माहिती सांगतो.उदा. Rakesh is a good boy.या वाक्यात good हे विशेषण आहे.
- नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
- गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
- संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
- परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
- संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
क्रियापद ( Verb )-
- असा शब्द की जो व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा कृती यांविषयी माहिती सांगतो.उदा. I eat a Mango.या वाक्यात eat हे क्रियापद आहे.
एखादी क्रिया घडणे .
- सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
- अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
- संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
- क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
- स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
- कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
- परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
- रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात
शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
उभयान्वयी अव्यय ( Conjunction )-
- असा शब्द की जो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्यासाठी वापरला जातो.
- दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .उदा. 1) Ajay and Vijay are Brothers.
केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )-
- असा शब्द की जो भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.
- आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !उदा. Oh !; Hello !; etc
संदर्भ
marathivyakran.blogspot.com/
http://gurumitra.in/gurumitra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा