१. तुम्ही अभ्यासलेल्या महदंबेच्या धवळ्याचा आशय तुमच्या शब्दांत लिहा.
२. संत नामदेवांनी कलयुगाचे वर्णन करीत नामाची महती कशाप्रकारे सांगितली आहे ते लिहा.
३.विश्वात्मक प्रेम जाणिवेचा अनूभव संत ज्ञानेश्वर 'घनु वाजे घुणघुणा' या विराणीतून कशाप्रकारे शब्दबध्द केला आहे?
४. विठ्ठलाचा अपत्य सदृश्य सोहळा संत जनाबाईने कसा शब्दचित्रीत केलेला आहे, ते लिहा.
५.'विंचू चावला' या रूपकात्मक भारुडातून जीवनाचे तत्वज्ञान संत एकनाथांनी कसे प्रकट केले आहे?
६.म.जोतीराव फुलेंनी रचलेला शिवाजीचा पवाडा हा इतर पवाड्यापेक्षा कसा वेगळा आहे ते लिहा.
७. "बालकवीने रेखाटलेले औदुंबर कवितेतील निसर्गचित्र शब्दललित्य व पदलालित्याने ओथंबलेले आहे" स्पस्ट करा.
८. संकटात सापडलेल्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कणा कवितेतून कवी कुसुमाग्रजांनी कसा प्रकट केला आहे, ते लिहा.
८. कवी ग. ल. ठोकळ यांनी नदीपलीकडील प्रियकराचे वर्णन कशाप्रकारे केलेले आहे, ते लिहा.
९. कवी केशवसुतांनी कवी व कवितेविषयीचा अभिमान आम्ही कोण? या कवितेतून कसा सांगितला आहे , ते लिहा.
१०. भक्ताने अंतकरणातून भक्ती केली पाहीजे हा भाव संत तुकारामाने कसा व्यक्त केला आहे ते लिहा.
११.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा