सोमवार, २४ मे, २०२१

मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा इतिहास - वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

१. जनार्दन एकनाथ I खांब दिला भागवत II ---- झालासे कळस I भजन करा सावकाश II तुका २. धर्माचे पाळण I करणे पाषाण खंडन II हेच आम्हा करणे काम I बीज वाढवावे नाम या कार्यासाठीच आमचा अवतार आहे असे कोणते संत म्हणतात. संत तुकाराम ३. कोणी संत तुकारामांना स्वप्नात येऊन रामकृष्णहरी मंत्र दिला? बाबाजी चैतन्यांनी ४. संत तुकारामाच्या गाथेत्त किती अभंग रचना आहे? पाच हजार ५. संत तुकाराम सदेह -------- गेले अशी भाविक लोकांची कल्पना आहे. वैकुंठास ६. संत तुकारामांना स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्यांनी कोणता मंत्र दिला? रामकृष्णहरी आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्यानंतर संत तुकाराम किती दिवस इंद्रायणी काठी शिळेवर अन्नपान्याशिवाय होते ? 13 दिवस ७. संत तुकारामास गुरुपदेश कोठे झाला? ओतूर ८. संत तुकारामाचे मन संसारातून उद्विग्न झाल्यानंतर ते कोठे एकांतात भजन-कीर्तन करू लागले? भंडारा डोंगरावर ९. संत तुकारामाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? जिजाई १०. शतकोटी अभंग रचना पूर्ण करण्याची आज्ञा कोणत्या संताने संत तुकारामांना दिली? संत नामदेव ११. जोडूनिया धन उत्तम धन उत्तम व्यवहारे I ----- व्यवहारे वेच करी II उदास १२. सुख पाहता जवापाडे I दु:ख पर्वाता एवढे II ही रचना कोणाची आहे? संत तुकाराम १३. संत तुकारामांनी आयुष्यभर लोकांना -----शिकवण दिली. भक्तिमार्गाची १४. फु बाई फु फुगडी फु हे भारुड कुणाचे आहे? संत तुकाराम १५. सुश्लोक वामनाचा प्रसिद्ध -------------तुकयाची I अभंगवाणी १६. सकळ तीर्थाचे माहेर I -------निर्विकार I होतो नामाचा गजर II भूवैकुंठ १७. वारकरी संतांनी भागवत धर्माचे मंदिर उभारल्यावर त्यात महाराष्ट्रधर्म या दैवताची नीट मूर्ती घडवून कोणी तिची आराधना केली? समर्थ रामदासांनी १८. संत तुकारामाच्या अभंगाचे लेखन कोणी केले? गंगारामबुवा माराळ व संताजी तेली जगनाडे १९. तुकाराम भक्तीतून कोणत्या संतास काव्य स्फुरले ? संत निळोबा २०. तुकाराम गाथेत रामेश्वर भटाचे किती अभंग आहेत? पाच २१. संत तुकारामाच्या धाकट्या भावाचे नाव काय होते? कान्होबा २२. समर्थ रामदासांनी सुमारे किती मठांची स्थापना केली? १८०० २३. समर्थ रामदासांचे वास्तव्य कोठे असे ? चाफळ २४. समर्थ रामदासांना कोणाचा अनुग्रह झाला होता? श्रीरामचंद्रांचा २५.समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1608 २६. शिव काळामध्ये पुढीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले? संत तुकाराम व संत रामदास २७. समर्थ रामदासाचे मूळ नाव काय होते ? नारायण २८. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय होते? नारायण सूर्याजीपंत ठोसर २९. समर्थ रामदासांचे मूळ गाव कोणते? जांब, जि. जालना ३०. श्रीरामाची उपासना कोणता संप्रदाय करतो? समर्थ संप्रदाय ३१. भर लग्न समारंभातून कोणत्या संताने पलायन केले होते? समर्थ रामदास ३२. समर्थ रामदासांचे ग्रंथ लेखनाचे मुख्यत्वे प्रेरणास्थान -----आहे. भगवतगीता ३३. करुणाष्टके हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास ३४. अनुदिन अनुतापे तापलो रामराया I परमदीन दयाला नीरसी मोहमाया या काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ३५. सोळा लघुकाव्य कोणी रचिली? समर्थ रामदास ३६. चौदा ओवी शतके मध्ये किती ओवी संख्या आहे? 1400 ३७. समर्थ रामदासांचे रामायण किती कांडाचे आहे? दोन ३८. समर्थ रामदासांनी कोणत्या वृतांत रचना केली? भुजंगप्रयात वृत्त ३९. समर्थ रामदासानी किती स्फुट प्रकरणे लिहिली? 69 ४०. भारतातील तीर्थक्षेत्र काशीला------ मानले जाते? आनंदवनभुवन ४१. अस्मानी- सुलतानी हा शब्द कोणाच्या सहित्यातून आला? समर्थ रामदास ४२. समर्थ रामदसांनी मारुती वंदनपर ------स्तोत्रे रचना केलेली आहे. भीमरूपी ४३. दासबोध व ------हे ग्रंथ समर्थाच्या प्रतिभेची रुपे दोन विशेष अपत्ये मानली जातात. मनाचे श्लोक ४४. मनाच्या श्लोकाची संख्या किती आहे? 205 ४५. मनाच्या श्लोकाचे दूसरे नाव काय आहे? मनोबोध ४६. समर्थ रामदास यांनी दासबोधात अध्याया ऐवजी -----असे म्हटले. दशक ४७. सामर्थ्य आहे चळवळीचे I जो जो करील तयाचे I परंतु येथे भगवंताचे I अधिष्ठान पाहिजे II प्रस्तुत काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ४८. कोणत्या कविचा उल्लेख रा. श्री. जोग यांनी "अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी" असे केले आहे? *कवी मुक्तेश्वर* ४९. कवी मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या ----चा मुलगा होता.*बहिनीचा* ५०. कवी मुक्तेश्वर यांचे आडनाव काय होते? *मुदगल* ५१. कवी मुक्तेश्वर याने त्याच्या काव्यात ठिकठिकाणी केलेला 'लीलाविश्वंभरा' चा उल्लेख--------- प्रतिपादक वाटतो. *श्रीदत्तात्रेयाचा* ५२. कवी मुक्तेश्वर याने महाभारताची आदी, सभा, वन,---------आणि सौप्तिक ही पाच पर्वे लिहिली. *विराट* ५३. कलाकवी ही उपाधी कोणत्या कवीस लावली जाते? *कवी मुक्तेश्वर* समर्थ रामदासांनी कोणत्या ग्रंथात श्री रामाची करुणा भाकली आहे? *करुणाष्टक* ५५. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास ५६. 'दासबोध' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे *समर्थ रामदास* ५७. मुर्खाचे लक्षणे हे प्रकरण कोणत्या ग्रंथातील आहे?*दासबोध* ५८. कोणत्या संप्रदायाने बलोपासना व रामोपासना याला महत्व दिले? *समर्थ संप्रदाय* ५९. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? * सज्जनगड* ६०. आदी प्रपंच करावा नेटका I मग लागावे परमार्थ विवेका II अशी ऐहिकवादी भूमिका कोणत्या संतांची होती? * समर्थ रामदास* ६१. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते ?*नारायण सूर्याजीपंत ठोसर* ५४. समर्थ रामदासांनी कोणत्या ग्रंथात श्री रामाची करुणा भाकली आहे? *करुणाष्टक* ५५. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास ५६. 'दासबोध' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे ? समर्थ रामदास* ५७. मुर्खाचे लक्षणे हे प्रकरण कोणत्या ग्रंथातील आहे?*दासबोध* ५८. कोणत्या संप्रदायाने बलोपासना व रामोपासना याला महत्व दिले? *समर्थ संप्रदाय* ५९. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? * सज्जनगड* ६०. आदी प्रपंच करावा नेटका I मग लागावे परमार्थ विवेका II अशी ऐहिकवादी भूमिका कोणत्या संतांची होती? * समर्थ रामदास* ६१. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते ?*नारायण सूर्याजीपंत ठोसर* ६२. मनाच्या श्लोकांची संख्या किती आहे? *१२५* ६३. संत एकनाथा प्रमाणे मुक्तेश्वर ---- होता. *दत्तोपासक* ६४. 'शुकरंभासंवाद' हा ग्रंथ कोणी लिहिला? *कवी मुक्तेश्वर* ६५. 'निगमसार' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? * कवी वामन पंडित* ६६. कृष्ण भक्तिपर पंचसुधा ही प्रकरणे कोणत्या कवीने लिहीली * कवी वामन पंडित* ६७. 'यथार्थदिपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला? *कवी वामन पंडित* ६८. कवी मुक्तेश्वर हा कोणत्या संताचा नातू होता? *संत एकनाथ* ६९. 'नल दमयंती स्वयंवर' हे आख्यान काव्य कुणाचे आहे? *रघुनाथ पंडित* ७०. 'मनाचे श्लोक' समर्थ रामदासांनी कोणत्या वृत्तात लिहिले? * भुजंगप्रयात* ७१. कवी मुक्तेश्वरांच्या श्लोकबद्ध रामायणाची श्लोक संख्या किती आहे? *६६१* ७२. 'गर्जु हरीचे पोवाडे' कोणत्या संताच्या कवितेचे ध्येय होते? *संत तुकाराम* ७३. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे कोणी म्हटले आहे? *संत तुकाराम* ७४. "यारे सारे लहान थोर I याति भलते ---- नर II *नारी* ७५. असत्याशी मन केले ग्वाही I नाही मानिले बहुमता II हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत? *संत तुकाराम* ७६. संत बहिणाबाई कोणत्या संताची शिष्या होती? *संत तुकाराम* ७७. कटाव आणि फटके लिहिणारा शाहीर कोण होता? * अनंत फंदी* ७८. पानिपतच्या बख़रीचे लेखन कोणाच्या आज्ञेवरुन झाले? गोपिकाबाई ७९. रचना काळाच्या दृष्टीने सर्वात जुनी बखर कोणती? *महिकावतीची बखर* ८०.------- हा काव्यप्रकार वीररस प्रधान होता? *पोवाड़ा* ८१. कोणत्या कविचा उल्लेख रा. श्री. जोग यांनी "अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी" असे केले आहे? *कवी मुक्तेश्वर* ८२. कवी मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या ----चा मुलगा होता. *बहिनीचा* ८३. कवी मुक्तेश्वर यांचे आडनाव काय होते? *मुदगल* ८४. कवी मुक्तेश्वर याने त्याच्या काव्यात ठिकठिकाणी केलेला 'लीलाविश्वंभरा' चा उल्लेख--------- प्रतिपादक वाटतो. *श्रीदत्तात्रेयाचा* ८५. कवी मुक्तेश्वर याने महाभारताची आदी, सभा, वन,---------आणि सौप्तिक ही पाच पर्वे लिहिली. *विराट* ८६. कलाकवी ही उपाधी कोणत्या कवीस लावली जाते? *कवी मुक्तेश्वर* ८७. समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1608 ८८. शिव काळामध्ये पुढीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले? संत तुकाराम व संत रामदास ८९. समर्थ रामदासाचे मूळ नाव काय होते ? नारायण ९०. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय होते? नारायण सूर्याजीपंत ठोसर ९१. समर्थ रामदासांचे मूळ गाव कोणते? जांब,जि. जालना ९२. श्रीरामाची उपासना कोणता संप्रदाय करतो?समर्थ संप्रदाय ९३.भर लग्न समारंभातून कोणत्या संताने पलायन केले होते? समर्थ रामदास ९४. समर्थ रामदासांचे ग्रंथ लेखनाचे मुख्यत्वे प्रेरणास्थान -----आहे. भगवतगीता ९५. करुणाष्टके हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास ९६. अनुदिन अनुतापे तापलो रामराया I परमदीन दयाला नीरसी मोहमाया या काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ९७.सोळा लघुकाव्य कोणी रचिली? समर्थ रामदास ९८.चौदा ओवी शतके मध्ये किती ओवी संख्या आहे?1400 ९९. समर्थ रामदासांचे रामायण किती कांडाचे आहे? दोन १००. समर्थ रामदासांनी कोणत्या वृतांत रचना केली? भुजंगप्रयात वृत्त १०२.समर्थ रामदासानी किती स्फुट प्रकरणे लिहिली? 69 १०३. भारतातील तीर्थक्षेत्र काशीला------ मानले जाते? आनंदवनभुवन १०४.अस्मानी- सुलतानी हा शब्द कोणाच्या सहित्यातून आला? समर्थ रामदास १०५. समर्थ रामदसांनी मारुती वंदनपर ------स्तोत्रे रचना केलेली आहे. भीमरूपी १०६.दासबोध व ------हे ग्रंथ समर्थाच्या प्रतिभेची रुपे दोन विशेष अपत्ये मानली जातात. मनाचे श्लोक १०७.मनाच्या श्लोकाची संख्या किती आहे? 205 १०८. मनाच्या श्लोकाचे दूसरे नाव काय आहे? मनोबोध १०९. समर्थ रामदास यांनी दासबोधात अध्याया ऐवजी ----असे म्हटले. दशक ११०.सामर्थ्य आहे चळवळीचे I जो जो करील तयाचे I परंतु येथे भगवंताचे I अधिष्ठान पाहिजे II प्रस्तुत काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास १११. भाऊसाहेबांच्या बख़रीचे लेखक कोण आहेत? कृष्णाजी शामराव ११२.

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

sanjaynamule12@gmail.com

Unknown म्हणाले...

बि ए तृतीय वर्ष मराठी वस्तुनिष्ठ प्रश्न

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा