गुरुवार, २० मे, २०२१

साहित्याशिल्प -वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

साहित्यशिल्प मराठी SL सत्र – II वस्तुनिष्ठ प्रश्न १. व्यंकटेश माडगूळकरांची झेल्या ही कथा कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे? माणदेशी माणसं २. झेल्या या कथेतील शिक्षक कोणत्या गावी शिक्षक होते? निंबवडे ३. मराठी दुसरीच्या वर्गात किती मूले होती? बारा ४. झेल्याच्या खिश्यात काय होते? चिचा ५. झेल्याचे पूर्ण नाव होते? जालिंदर एकनाथ लोहार ६. झेल्या कोणाविषयी नाना प्रश्न गुरुजीला विचारीत असे? सुभाषबाबू व नाना पाटीलांविषयी ७. १९८३ साली अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? व्यंकटेश माडगूळकर ८. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला? बनगरवाडी ९. हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह कुणाचा व्यंकटेश माडगूळकर आहे? व्यंकटेश माडगूळकर १०. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? सत्तांतर ११. महात्मा गांधींच्या हत्येनंतर कोणती कादंबरी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिली? वावटळ १२. नागझिरा हस व्यंकटेश माडगूळकर यांचे ------------आहे. प्रवासवर्णन १३. माकडांच्या जीवनावरील ----------ही राजकीय कादंबरी आहे. सत्तांतर १४. माणदेशी माणसं हे ----------पुस्तक आहे. व्यक्तिचित्रणात्मक १५. तू वेडा कुंभार व सती हे नाटके --------------यांची आहेत. व्यंकटेश माडगूळकर १६. व्यंकटेश माडगूळकर यांना महिन्याकाठी किती रुपये पगार मिळत होता? पंचवीस रुपये १७. तालुक्याच्या गावी जाऊन सळई तापवून झेल्या कोणाच्या डोळ्यात खुपसणार होता? फौजदाराच्या १८. कैलास सत्यार्थी हे कोणत्या चळवळीचे संस्थापक होते? बचपन बचाओ आंदोलन १९. कोणाच्या प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर बालमजुरीच्या विरोधात कायदे करण्यात आले? कैलास सत्यार्थी २०. सत्यार्थी यांनी एका अशा जगाचे स्वप्न पहिले आहे जिथे प्रत्येक ------ हे स्वतंत्र, सुरक्षित आणि निरोगी असेल, जिथे प्रत्येक बालकाला परिपूर्ण बालपण जगता येईल. मूल २१. ‘हिरवे पान’ हा लेखसंग्रह कुणाचा आहे? संकल्प गुर्जर २२. केशवकुमार या टोपण नावाने कुणी काव्यलेखन केले? प्रल्हाद केशव अत्रे २३. मी कसा झालो? हे आत्मचरित्र कुणाचे आहे? प्रल्हाद केशव अत्रे २४. केशवकुमार यांचा --------------- हा विडंबन कवितासंग्रह आहे. झेंडूची फुले २५. प्र.के. अत्रेंच्या कोणत्या चित्रपटास राष्ट्रपती पदक मिळाले होते? श्यामची आई २६. रंजन गर्गे यांच्या -----पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. गिर्यारोहण रम्य साहस २७. 'सये तुझे डोळे' ही कथा कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे?जॉन आणि अंजिरी पक्षी २८. भानखेडा या गावात ----- फोडण्याचे काम चालते. बिबे २९. कवयित्री सुचिता खल्लाळ यांची ----ही कविता आहे.तलब 3०. राम शेवडीकर -------दैनिकाचे संस्थापक संपादक आहेत.दै. उद्याचा मराठवाडा ३१. मंगळ कुजबुजला ही वैज्ञानिक कथा कोणत्या दिवाळी विशेषांकातून घेतलेली आहे? अनामिका 32. डॉ. निखिल यांना २०२५ चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयात मिळालेले होते? परग्रहावरील जैव रसायनशास्त्र ३३. कोणत्या एजन्सीच्या सहकार्याने भारत हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा होता? स्पेस ३४. ईद ही कथा कोणत्या स्फुट लेखातील आहे? आठवणी जुन्या शब्द नवे ३५. आता कंबर बांधुनीच कवने -----तो बसे. पाडावया ३६. त्याचे काव्यलेखन ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? झेंडूची फूले ३७. झेंडूची फूले हा अत्रेंचा --------काव्यसंग्रह आहे. विडंबन ३८. ----- येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्र. के. अत्रे होते. नाशिक ३९. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी हे ---,सूर्य, तारे होते तिच्याच पाठी चंद्र ४०. स्वेदगंगा या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? विंदा करंदीकर ४१. हसतोस काय बाबा, तू -------बुढ्ढा तयांना विचार ज्यांची उद्या असेल साठी ४२. पु.शि. रेगे यांनी लिलीची फूले ही कविता ----काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. हिमसेक ४३. नाकेबंदी हा कवितासंग्रह कोणाचा आहे? ज.वि. पवार ४४. तू झालास ---समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत मूक ४५. तुझ्या

1 टिप्पणी:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...