गुरुवार, १५ जुलै, २०२१

वैचारिक साहित्य IV

१.---------हे सन्मानाचे पराक्रमाचे बलाचे आणि ऐश्वर्याचे मूळ आहे. * A ज्ञान B वाचन C लेखन D काम २.या देशातील लोकांनी-----------जावे तेथे वस्ती करावी विज्ञा शिकावी. * A अमेरिकेत B भारतात C लंडन D विलायतेस ३.'ग्रामरचना'या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? * A महात्मा फुले B महात्मा गांधी C ताराबाई शिंदे D लोकहितवादी ४.मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना-----------यांनी केली. * A महात्मा फुले B लोकहितवादी C ताराबाई शिंदे D गोविंद पानसरे ५.महात्मा फुले यांनी------------येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले. A मुंबई B औरंगाबाद C पुणे D अहमदनगर ६.मराठी ग्रंथकार सभेस कोणी पत्र लिहिले? * A न्या. रानडे B महात्मा फुले C लोकमान्य टिळक D लोकहितवादी ७. 'शतपत्रे ' ह्या प्रसिद्ध साप्ताहिकातून कोणी लेखन केले ? * A महात्मा फुले B लोकमान्य टिळक C लोकहितवादी D प्रबोधनकार ठाकरे ८.लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय‌आहे ? * A गोपाळ गणेश आगरकर B गोपाळ हरी देशमुख C गोपाळ रामजी देशमुख D गणेश गोपाळ देशमुख ९.रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे ---------आहेत. * A गरीब B श्रीमंत C दरीद्री D बेकार १०.जशी स्त्री तसेच पुरूष हा स्त्री समानतेचा विचार कोणी मांडला? * A लोकहितवादी B ताराबाई शिंदे C महात्मा फुले D प्रबोधनकार ठाकरे ११.सगळे शहर वाहून गेले आणि पुराने पहिल्याच धडाक्याला -----------जीवांचा बळी घेतला. * A दोन हजार B तीन हजार C हजार D चार हजार १२.सन्मानचिन्हे मिळालेल्या व्यक्तिंची नावे आता जाहीर करावी असे मी --------- सांगतो. * A दिवाणांना B राजाला C प्रधानाला D सेवकांना १३.महात्मा फुले यांनी पुणे येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन कधी भरवले ? * A २४मे १८१७ B ११मे १८७८ C १५ मे १९७८ D ११ जून १९७८ १४.महापुराच्या वेळी सहाय्य करणारांचा गौरव कोणी केला ? * A महात्मा फुले B प्रबोधनकार ठाकरे C सयाजीराव गायकवाड D लोकहितवादी १५.आजी आणि आईचा प्रभाव कोणत्या लेखकावर होता? * A प्रबोधनकार ठाकरे B महात्मा फुले C सयाजीराव गायकवाड D गोविंद पानसरे १६. 'समर्थ व्हा, नाही तर नाहिसे व्हा' असा उपदेश कोणी केला ? * A महात्मा फुले B सयाजीराव गायकवाड C गोविंद पानसरे D लोकहितवादी १७.खरे आव्हान विचाराचे या पाठाचे लेखक कोण आहेत ‌? A डॉ बाबासाहेब आंबेडकर B महात्मा फुले C गोविंद पानसरे D ताराबाई शिंदे १८.प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव---------हे आहे. A केशव सिताराम ठाकरे B सिताराम केशव ठाकरे C बाळ केशव ठाकरे D दिगांबर केशव ठाकरे १९-------------निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे. A देवाने B विधात्याने C माणसाने D परमेश्वराने २०. कुमारिकांचे शाप या ग्रंथाचे लेखक ----------आहेत. * A यशवंत मनोहर B ताराबाई शिंदे C लोकहितवादी D प्रबोधनकार ठाकरे २१. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला? A महात्मा फुले B डॉ बाबासाहेब आंबेडकर C गोविंद पानसरे D ताराबाई शिंदे २२. -------------अख्यानात पतिव्रतेचे नियम सांगितले आहेत. * A द्रोपदी B रूक्मिणी C सावित्री D मयूर २३. समाजवादी सोव्हिएत युनियन----------च्या सुमारास कोसळले. * 1 point A १९८० B १९८९ C १९७० D १९६० २४. ------------म्हणजे‌ समाजाच्या मूल्यचारित्र्याची तपासणी. * A समाज B साहित्य C शिक्षण D वाचन २५. खरी प्रतिभा म्हणजे दुसरा---------आहे. * A डोळा B देव C बुद्धी D प्रकाश २६. -------------हे प्राच्यविद्यापंडित होते. * A शरद पाटील B शरद यादव C गोविंद पानसरे D आ.ह. साळुंखे २७. अमेरिकेत सुद्धा श्रीमंत-गरीब यांच्यातील----------- वाढत आहे. A समता B विषमता C एकता D मानवता २८. 'दास शूद्रांची गुलामगिरी' हा ग्रंथ----------यांनी लिहिला आहे. * A शरद पाटील B शरद यादव C महात्मा फुले D डॉ बाबासाहेब आंबेडकर २९.‌आम्ही ------------सदा पिडीत राहात होतो. * A ज्ञानाने B कामाने C विषमतेने D महाश्रमाने ३० -----------नावाचा एक वृद्ध प्रवृजित त्या (भिक्षु) परीषदेत बसला होता. A बुद्ध B राहूल C सुभद्र D अंगुलीमाल ३१. बुद्धम‌त्युनंतर पहिली संगिती घ्यायचे कारण-----------भिक्षूने सांगितले. * A महाकस्पय B कौशल्यान C अंगुलीमाल D बोधीप्रिय ३२.-----------हा शब्दसामान्य या पदार्थांचा पर्यायवाची शब्द आहे. * A जरा B धर्म C जाती D पंथ ३३.--------------हा विचारवंत साहित्यिकांना संस्कृतिचे रखवालदार व कस्टोडियन म्हणतो. * A अगस्त कांत B मॅथ्यू अर्नोल्ड C व्होल्टेअर D रूसो ३४.'साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती' या पाठाचे लेखक कोण आहेत ? * A यशवंत मनोहर B गोविंद पानसरे C शरद पाटील D ताराबाई शिंदे ३५.-----------हे माणसाच्या संबंधाची रचना होय. * A धर्म B मानव C समाज D साहित्य ३६. डॉ.यशवंत मनोहर यांचे किती काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत ? * D दहा C अकरा B बारा A तेरा ३७. 'भारताचे क्रांतिविज्ञान ' या ग्रंथाचे लेखक----------आहेत. * A महात्मा फुले B शरद पाटील C गोविंद पानसरे D डॉ.यशवंत मनोहर ३८.------------हे समाजाचे वर्णन करीत नाही तर समाजाचा अर्थ सांगतो. A लेखक B साहित्यिक C कवी D कलाकार ३९.----------म्हणजे सतत संस्कारित होत जाणाऱ्या मूल्यांचीच रचना असते. * A साहित्य B समाज C संस्कृती D निती ४०. सत्तेच्या ताटाखालच्या-----------विषमतेला आणि शोषणालाच सौंदर्य ठरविणारे अज्ञान निर्माण केले. * A राज्यकर्त्यांनी B माणसांनी C मांजरानी D लोकांनी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...