बी. ए / बी. कॉम. बी.एस्सी.द्वितीय भाषा मराठी (SL)
अक्षरविद्या – पे.क्र.- III, सत्र -III
प्र. १) गाडगे बाबांनी खेड्यापाड्यातील अज्ञानी .......... जनतेला कीर्तनातून प्रबोधन केले.
देवभोळया ब) दैववादी क) आळशी ड) अंधश्रद्ध
२) ज्ञानाबरोबरच .......... विषयी गाडगे बाबांनी प्रबोधन केले.
अ) स्वच्छता ब) अज्ञाना क) मनोरंजना ड) लोककला
३) ............ देव आहे जगात जनार्दन आहे.
अ) आकाशात ब) देवळात क) पुर्थईवर ड) हृदयात
४) बाबासायेबानं काही लहानसहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची .......... केली.
अ) बांधणी ब) फाळणी क) घटना ड) पत
५) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ....... वे राष्ट्रपती होते.
अ) ११ वे ब) १२ वे क) १३वे ड) १४ वे
६) डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ........... येथे आहे.
अ) हैदराबाद ब) तामिळनाडू क) चेन्नई ड) कोईम्बतूर
७) क्षेपणास्त्र विकास कार्यातील......... या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून
कौतुक झाले.
अ) अग्नी ब) GSLV क) आर्यभट्ट ड) चंद्रयान - २
८) .......... या दिवशी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी डीआरडीएल ची सूत्रे हातात घेतली
अ) १ जून १९८२ ब) १ जाने १९८२ क) १ जुलै १९८२ ड) १ मार्च १९८२
९) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना …… विद्यापीठांकडून डॉक्टरेट पदवी देवून सन्मानित
करण्यात आले.
अ) ४० ब) ४४ क) ३० ड) ४५
१०) भारत सरकारतर्फे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ....... पुरस्कारांनी सन्मानित करण्यात
आले.
अ) पद्मश्री ब) पद्मभूषण क) पद्मविभूषण ड) फक्त अ व ब
११) मी कोणी संत ..........नव्हतो आणि नेता तर नव्हतोच.
अ) महंत ब) साधू क) महात्मा ड) सज्जन
१२) गनिमत ,……….. ने चाक पोटाच्या डाव्या बाजूवरुन गेले होते.
अ) नशीबा ब) दुर्दैवाने क) सुदैवाने ड) कडे
१३) .......... नावाच्या गणिकेची कन्या कान्होपात्रा होय.
अ) दमा ब) शामा क) रमा ड) पोर्णिमा
१४) हरिणीचे पाडस ........ धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा ||२||
अ) व्याघ्रे ब) सिंव्हे क) लांडगे ड) कुत्रे
१५) संत जनाबाई ......... संप्रदायातील संत कवयित्री
अ) महानुभाव ब) नाथ क) दत्त ड) वारकरी
१६) सर्व विश्वामध्ये एक तत्व आहे ते म्हणजे निर्गुणाचाच ............ आकार
अ) निर्विकार ब) सगुण क) सगुण निर्गुण ड) अनादी
१७) धुळपेर हा कवितासंग्रह ......... यांचा आहे.
अ) आ.य. पवार ब) नागराज मंजुळे क) रविचंद्र हडसनकर ड) शेषराम धांडे
१८) बैलाला .......... महिलाला मास्क पीक येईल वस्कं
अ) मुस्कं ब) मुंडावळ क) घुंगरमाळा ड) रिस्क
१९) राजा ढाले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ........ पुरस्काराने गौरविण्यात आले.
अ) साहित्यरत्न ब) सम्यक विचारधारा क) दलितमुक्ती ड) जीवनगौरव
२०) ......... नित्य वनामधे राहणारे म्हणून वनाचाच एक भाग बनून गेले.
अ) वनवासी ब) आदिवासी क) भिक्खु ड) बुद्ध
२१) माणसं स्वत:च्या स्वार्थासाठी परस्परातील.......... धोक्यात आणिम आहेत
अ) प्रेम ब) बंधुत्व क) जिव्हाळा ड) आपलेपणा
२२) घरी मुले बिचारी ! केवढे कष्टे केवढे...........
अ) दु:खी ब) उदास क) सहनशील ड) निराशा
२३) विद्रोही या काव्यसंग्रहाचे कवी ....... हे होत.
अ) नारायण सुर्वे ब) नामदेव ढसाळ क) शेषराव धांडे ड) यापैकी नाही
२४) कितीकही बदलू दे......... मान,
जात वैभवावर टिकून आहे व्यवस्था.
अ) जीवन ब) जग क) राहणी ड) हवा
२५) ........... नसते ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखी.
अ) जगणं ब) दंगल क) वागणं ड) कन्हण
२६) ........... शासकीय व्यवस्थेविरुद्ध विदुर महाजनांनी दिलेला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा.
अ) भ्रष्ट ब) बदनाम क) निष्क्रीय ड) बेजबाबदार
२७) प्रवाहाच्या विरुद्ध .......... नाका तोंडात पाणी जायची तयारी ठेवा.
अ) चालताना ब) संघर्ष करतांना क) बोलतांना ड) पोहातांना
२८) नागराज मंजुळे लेखक, कवी बरोबरच ........... म्हणूनही प्रसिद्ध होत.
अ) कलावंत ब) गायक क) दिग्दर्शक ड) गुरुजी
२९) उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहास .......... २०११ च पुरस्कार मिळाला.
अ) कुसुमाग्रज ब) गोविंदाग्रज क) कवी अनिल ड) भैरु रतन दयानी
३०) त्याचा काय नेम नाय हे स्वरचित .......... होय.
अ) लोकगीत ब) ग्रामीणगीत क) नाट्यगीत ड) भावगीत
३१) आसवांचा झूला हे ........... गीत प्रसिद्ध आहे.
अ) विरह ब) प्रेम क) भक्ती ड) स्त्री
३२) काय बोलू काय नाही, असं ताईला झालेलं
जरी बोलते माझ्याशी, मन ...... गेलेलं
अ) बाहेरी ब) शिवारी क) माहेरी ड) सासरी
३३) दारिद्रय आणि अज्ञानाच्या काळोखात गडण झालेल्या ............ त अक्षरांची पहाट होते
अ) समाजा ब) घरा क) झोपडी ड) वस्तीत
३४) बुडतीकडे ....... झुकली की घराच्या ओढीने चालत होती.
अ) चांदणी ब) सांज क) तारका ड) नाव
३५) कोणत्याही चांगल्या बापाला पोरगं ............ , मोठं व्हाव असाच वाटतं
अ) शिकावं ब) कष्टानं क) गुणानं ड) यापैकी नाही
३६) .......... मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
अ) संवाद ब) संघर्ष क) परिश्रम ड) यापैकी नाही
३७) भाषेला स्वत: ची अशी एक रचना असते. यालाच आपण ..... प्रणाली असे म्हणतो.
अ) संकेत ब) भाषा क) भाव ड) वाचिक
३८) .......... चिन्हांमुळे वाक्यांचा अर्थ नेमकेपणानं कळतो
अ) विराम ब) संकेत क) हावभाव ड) सर्व पर्याय योग्य
३९) आधुनिक युगात भाषेचे लिखाण हे उपयुक्त व आवश्यक ...... बनले आहे.
अ) घटक ब) अंग क) कौशल्य ड) संकेत
४०) मनुष्याची ......... सृष्टी पूर्णत: कोरी निर्लेप अशी असते.
अ) आशय ब) अभिव्यक्त क) अनुभव ड) भाव
अक्षरविद्या – पे.क्र.- III, सत्र - III
उत्तरपत्रिका २
प्र. १) लोकजागृतीसाठी गाडगे बाबांनी ............ या मार्गाचा अवलंब केला.
लोकनाट्य ब) कीर्तन क) प्रवचन ड) कलापथक
२) ............ शिका, अन गरिबाले विद्यासाठी मदत करा.
अ) शाळा ब) गणित क) विद्या ड) विज्ञान
३) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारताचे ......... मॅन म्हणून ओळखले जाते.
अ) आयर्न मॅन ब) मिसाईल मॅन क) फक्त ‘अ’ ड) यापैकी नाही
४) राष्ट्रीय विज्ञान संस्था .......... येथे आहे.
अ) हैदराबाद ब) बंगलोर क) पुणे ड) मद्रास
५) सर्जननामा हे............. यांचे आत्मचरित्र आहे.
अ) डॉ.जे.जी.वाडेकर ब) डॉ. प्रकाश खरात क) राजा ढाले ड) आ.य. पवार
६) नळाच्या पाण्याखाली लाइफबॉय साबण लावून डेटॉल लोशनने केस आणि..........स्वच्छ धुवून
काढली.
अ) चेहरा ब) पाठ क) कवटी ड) मान
७) खर्या अर्थाने............. वैद्यकीय क्षेत्रातला विकास झाला आहे का ?
अ) दंत ब) अस्थि क) भारतीय ड) परकीय
८) कान्होपात्रांच्या नावावर एकूण .......... अभंग उपलब्ध आहेत.
अ) ३६ ब) ५६ क) २६ ड) ५२
९) कान्होपात्रा अभंगातून ......... आणि उज्ज्वल व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते.
अ) व्रतस्थ ब) प्रसन्न क) भारदस्त ड) चरित्र
१०) जनाई च्या नावावर एकूण ........ एकूण अभंग उपलब्ध आहेत.
अ) ३५० ब)३५१ क) ३५५ ड) ३६५
११) संत जनाईने ........... आख्यान रचले आहे.
अ) हरीचंद्राख्यान ब) श्रीकृष्णाख्यान क) रुक्मिणीख्यान ड) यापैकी नाही
१२) आ.य.पवार यांच्या कवितांवर प्रसिद्ध असणारा ........ हा समीक्षा ग्रंथ
अ) रानमाती ब) रानगंध क) तापसी ड) येरु
१३) ब्रम्हाहाती ....... गती नुरेल जगी आजारपण.
अ) अधो ब) प्र क) हृदय ड) विशेष
१४) राजा ढाले यांनी ............. नावाची सामाजिक संघटना काढली.
अ) दलित मुक्ती ब) प्रबुद्ध क) दलित पॅथर ड) दलित आघाडी
१५) ………. मध्ये ही थेरवादी विचारधारेच्या बुद्ध धम्माच्या पाऊलखुणा जागोजागी सापडतात
अ)मधुबन ब)थेरबन क) सागबन ड) सालईबन
१६) माझ्या प्रयोगशील देशात हे लेखन ....... स्वरूपाचे आहे.
अ) वैचारिक ब) कथात्म क) काव्यात्म ड) नाट्यत्म
१७) .......... एकांकिका चे संपादन विलास वैद्य यांनी केले.
अ) बारा ब) बावीस क) दोन ड) अनेक
१८) आर बाब्या......... नको, तिकडं चुलीवर भगोनं ठेव.
अ) फिरू ब) झोपू क) भांडू ड) मारू
१९) सरावन महिना आला की ही कविता........... या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
अ) गीत नवे तेज नवे ब) अरे मानसा मानसा क) देणगी ड) हळद उन्हे
२०) ........ नंतरच्या कालखंडातील उदयोन्मुख कवी म्हणून शेषराव धांडे ओळखले जातात.
अ) १९८२ ब) १९८५ क) १९८७ ड) १९९०
२१) भारतीय संविधानाने........वादी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले.
अ) समता ब) मानवता क) न्याय ड) उदारमत
२२) चष्माचे काच बदलून घेतल्याने बदलत नाही .........
अ) रंग ब) रूप क) आकार ड) दृष्टीकोन
२३) शोधयात्रा हे विदुर महाजनांचे .......... होय.
अ) प्रवासवर्णन ब) कथासंग्रह क) आत्मकथन ड) वैचारिक
२४) एक ......... ही लायबिलिटी काढता आली नाही, अशी पहिलीच कंपनी पाहिली.
अ) साधी ब) रुपया क) पैसा ड) यापैकी नाही
२५) नागराज मंजुळे यांच्या ...... या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अ) सैराट ब) फॅन्ड्री क) नाळ ड) पिस्तुल्या
२६) ............ चित्रपटाने सर्व रेकॉर्डस मोडून १०० कोटींच्या क्लब मध्ये नेले.
अ) सैराट ब) नाळ क) फॅन्ड्री ड) पिस्तुल्या
२७) हनुमंत चांदगुडे एक प्रसिद्ध कवी व ........... आहेत.
अ) लेखक ब) समीक्षक क) गीतकार ड) शेतकरी
२८) झाड व्हायचं दोघांनी हा .......... प्रकारचा काव्यसंग्रह आहे.
अ) दीर्घकाव्य ब) निसर्गकाव्य क) भावकाव्य ड) लघुकाव्य
२९) बहीण भावाच्या मनातील भाव- भावनांचा .......... किनकीन घुंगुराची या कवितेतून व्यक्त
होतो.
अ) गुंता ब) ओलावा क) आपलेपणा ड) जिव्हाळा
३०) डोकं फुटलं भावाचं, वाहे रगताचा पुर
........... म्हणणारा भाऊ, असा झाला गपगार.
गीत ब) गाणं क) गप्प गं ड) का गं बहीण बाई
३१) डॉ. प्रकाश खरात ........ निर्मिती व वैचारिक लेखनामुळे परिचित.
अ) सृजनशील ब) सर्जंनशील क) भाव ड) काव्य
३२) ........ वर स्वार होऊन पोटात अन्न ओतण्यासाठी धावत होतो.
अ) गाडी ब) ऋतु क) परिस्थिती ड) यापैकी नाही
३३) हरीकडे पाहून त्या सगळ्याच कुटुंबाला दरिद्रयाच्या आभाळातही .......... ची पहाट फुलते
आहे हा विश्वास जाणवला.
श्रीमंती ब) अक्षरां क) सूर्या ड) सुखा
३४) अलंकाराचे दोन प्रकार एक शब्दलंकार तर दूसरा ............ होय.
अ) यमक ब) अर्थालंकार क) अनुप्रास ड) यापैकी नाही
३५) काव्याला परिपुष्ट करतो तो............
अ) यमक ब) अलंकार क) अनुप्रास ड) श्लेष
३६) मराठी भाषेतील विरामचिन्हानांची संख्या........... एवढी आहे.
अ) १२ ब) १३ क) १४ ड) १६
३७) ........... हा शंकरराव चव्हाण यांच्या जीवनावरील ग्रंथ डॉ. करुणा जमदाडे यांचा आहे.
अ) ऊर्जा ब) अथांग क) यशोधरा ड) सर्जननामा
३८) .......... अंध:कारात माणूस होरपळून एक दिवस नष्ट होतो.
अ) अज्ञानाच्या ब) आळसाच्या क) विषमतेच्या ड) भेदभावाच्या
३९) डॉ. अरुणाचलम ही एक संभाषण चतुर ....... आहेत.
अ) व्यक्ती ब) माणूस क) गृहस्थ ड) वक्ते
४०) इस्रोमध्ये प्रोफेसर साराभाई, प्रोफेसर.......... सारखे द्रष्टे नेते पुरोगामी होते.
अ) धवन ब) अरुणाचलम क) पी.मार्शल ड) अय्यर
अक्षरविद्या – पे.क्र.- III, सत्र - III
उत्तरपत्रिका 1
२ टिप्पण्या:
1 . डॉ .ए .पी .जे अब्दुल कलाम यांना 1982 .....
संचालक पद देण्यात आले ? डी .आर .डी. एल
2. सर्जननामा ...... हे आहे ?
आत्मकथन
3. राजा ढाले यांचे पूर्ण नाव ......
राजाराम पिराजी ढाले
4. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा या वेचातील उद्योगपतीला एक्साईज भरण्यासाठी...... नंबर पाहिजे ?
PLA No . व Regn.No
5. डॉ. प्रकाश खरात यांचे कथासंग्रह..... हे आहे ?
अक्षरांची पहाट
6. वेदनेची आर्तता, या आत्मकथनाची लेखिका...?
डॉ. करुणा जमदाडे
7. नको देवराया अंत पाहू आता,
प्राण हा सर्वथा फुटों ....? पाहें
8. बाई मी लिहिणे शिकले.....? सद्गुरुरायापासीं
9. दृष्टांतपाठ यात ..... दृष्टांताचे संपादन केले आहे ? ११४
10. सरावन महिना आला की..... त्यांच्यात संवाद होतो? आई मुलगा
11. माझ्या हाती नसती लेखणी या कवितेचे कवी कोण ? नागराज मंजुळे
12. भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार कोणते? शब्दालंकार ,अर्थालंकार
13. दृष्टांत पाठाचे संकलन कोणी केले ?
केशिराज बास
14. जो जें होऔनि असे तो तेंचि .....? बोले
15. अस्तित्वाचा रेषा हा लेखसंग्रह कोणाचा आहे?
राजा ढाले
16. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हा वेच्या...... या ग्रंथातून घेतला आहे ? शोधयात्रा
17. अपूर्ण विराम ? ( ; )
18. बौद्धधम्माची चिंतनयात्रा या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण ? राजा ढाले
19. डॉ. करुणा जमदाडे यांच्या कादंबऱ्या कोणत्या ? रमाई व यशोधरा
20. संत जनाबाईचे अभंग किती आहेत? ३५०
21. पाण्याचा संदर्भ आठवला की अंगावर..... येतो ?
काटा
22. विज्ञान वंदना ही कविता..... काव्यसंग्रहातील आहे? धूळपेर
23. माझ्या हाती नसती लेखणी तर असती?
बासरी ,सुतार ,कुंचला
24. किनकिन घुंगराची रुणझुण...... घाली?
साद
सर उत्तर पत्रिका 2 मधील पाचवी चे उत्तर अ आहे
टिप्पणी पोस्ट करा