नजरेत आहे कारुण्य तुझ्या बुद्धाच्या डोळ्यातील
सौंदर्य तर मावूच शकत नाही कोणत्याही शब्दात
क्षमता अपरंपार सर्वांना समजून घेण्याची तुझी
हास्य ओठात तुझ्या तृप्त धरेचं
तू असच हसत रहा, रचित रहा
तुझ्या असल्या-हसन्यानेच
फीकी पडतील महाकाव्ये..
परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा