मंगळवार, १३ जुलै, २०२१

चाचणी प्रथम

1) नांगऱ्यांचे बळ ही गाथा लोक जीवनातील ------- संचित व्यक्त करते. 2 points A) लोकजीवनाचे B) अनुभवाचे C) शासनाची D) अनुभवाचे 2) ------- व्यक्तिमत्व भावोत्कष्ट आहे. 2 points A) संत नामदेव B) संत तुकाराम C) संत गाडगेबाबा D) संत तुकडोजी 3) ------- यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 मध्ये पहिला ग्रंथ लिहिला. 2 points A) जनार्दन वाघमारे B) मुकुंदराव पाटील C) गंगाधर पानतावणे D) भास्कर बडे 4) जमीन कितीही ------- असली तरी तीत प्रथम नांगरट करणाऱ्यांच्या हातात बळ असले पाहिजे म्हणजे ठिणग्या उडाल्या तरी जमीन नांगरली जाते. 2 points A) खडकाळ B) काळी C) काळी कसदार D) लाल 5) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ती घालवण्याचे उपाय या लेखाचे लेखक -------आहेत. 2 points A) उर्मिला चाकुरकर B) डॉ मुकुंद पाटील C) जनार्दन वाघमारे D) भास्कर बडे 6) मुकुंदराज पाटील यांनी दीनमित्र मधून सुमारे ------- अग्रलेख लिहिले. 2 points A)2800 B)2250 C)2750 D)2875 7) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ते घालवण्याचे उपाय या लेखातून शंभर वर्षांपूर्वीची --------- दयनीय अवस्था मांडली आहे. 2 points A) शेतमजुराची B) कारखानदारांची C) गावकऱ्यांची D) शेतकऱ्याची 8) आपणा लोकांचा ------ मोठा भरवसा असतो. A) प्राण्यावर B) ईश्वरावर C) नशिबावर D) माणसावर 9)--------' भरवशावर न बघता प्रयत्नच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. 2 points A) नशिबाच्या B) निसर्गाच्या C) साधूच्या D) ईश्वराच्या 10) आपणास सर्व मुलास जमीन वाटून देण्याची ----------- असल्यामुळे मोठ्या जमिनीचे लहान तुकडे करावे लागतात. 2 points A) रूढी परंपरा B) वहिवाट C) मालकीहक्क D) नीतिमत्ता1) नांगऱ्यांचे बळ ही गाथा लोक जीवनातील ------- संचित व्यक्त करते. 2 points A) लोकजीवनाचे B) अनुभवाचे C) शासनाची D) अनुभवाचे 2) ------- व्यक्तिमत्व भावोत्कष्ट आहे. 2 points A) संत नामदेव B) संत तुकाराम C) संत गाडगेबाबा D) संत तुकडोजी 3) ------- यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 मध्ये पहिला ग्रंथ लिहिला. 2 points A) जनार्दन वाघमारे B) मुकुंदराव पाटील C) गंगाधर पानतावणे D) भास्कर बडे 4) जमीन कितीही ------- असली तरी तीत प्रथम नांगरट करणाऱ्यांच्या हातात बळ असले पाहिजे म्हणजे ठिणग्या उडाल्या तरी जमीन नांगरली जाते. 2 points A) खडकाळ B) काळी C) काळी कसदार D) लाल 5) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ती घालवण्याचे उपाय या लेखाचे लेखक -------आहेत. 2 points A) उर्मिला चाकुरकर B) डॉ मुकुंद पाटील C) जनार्दन वाघमारे D) भास्कर बडे 6) मुकुंदराज पाटील यांनी दीनमित्र मधून सुमारे ------- अग्रलेख लिहिले. 2 points A)2800 B)2250 C)2750 D)2875 7) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ते घालवण्याचे उपाय या लेखातून शंभर वर्षांपूर्वीची --------- दयनीय अवस्था मांडली आहे. 2 points A) शेतमजुराची B) कारखानदारांची C) गावकऱ्यांची D) शेतकऱ्याची 8) आपणा लोकांचा ------ मोठा भरवसा असतो. A) प्राण्यावर B) ईश्वरावर C) नशिबावर D) माणसावर 9)--------' भरवशावर न बघता प्रयत्नच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. 2 points A) नशिबाच्या B) निसर्गाच्या C) साधूच्या D) ईश्वराच्या 10) आपणास सर्व मुलास जमीन वाटून देण्याची ----------- असल्यामुळे मोठ्या जमिनीचे लहान तुकडे करावे लागतात. 2 points A) रूढी परंपरा B) वहिवाट C) मालकीहक्क D) नीतिमत्ता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...