१. पंचधारांचा प्रदेश या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - डॉ. प्रल्हाद लुलेकर
२. एकेश्वरी पंथाचा विजय हा वैचारिक लेख कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे?
उत्तर- परीपुर्ती
उत्तर- परीपुर्ती
३. इ.स. १६४२ मध्ये ........या शास्त्रज्ञाने बेरीज व वजाबाकी करणारे अटोमॅटिक मशीन तयार केले.
उत्तर-ब्लेझ पास्कल
४. संगणकाला-------- असेही म्हणतात.
उत्तर- गणकयंत्र
५. संगणकाचा जनक कोणास मानले जाते?
उत्तर- चार्लस बॅबेज
६. संगणकाच्या प्रत्येक पिढीचा कालावधी सर्वसाधारणपणे किती वर्षाचा मानला जातो?
उत्तर- दहा
७. उंबरठा कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर
८. कोठे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्यंकटेश माडगूळकर होते?
उत्तर- अंबाजोगाई
९. तणकट ही कादंबरी कोणी लिहिली?
उत्तर- राजन गवस
१०. जनता या नियतकालिकांचे संपादक कोण होते?
उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
११. रातपाळी या कथेतून दुःख, दारिद्र्याशी एकाकीपणे संघर्ष करणाऱ्या ------ चे चित्रण आले आहे.
उत्तर- सुभद्रा
१२. 'आले ढग गेले ढग' हा कवितासंग्रह ------- यांचा आहे.
उत्तर- डॉ.प्रल्हाद लुलेकर
१३. तू तरी शीक खरा, शीक ----- धडा.
उत्तर- भीमाचा
१४. प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ व आत्मविश्वास तुम्ही अभ्यासलेली कोणती कविता देते?
उत्तर- मेलं नाही अजून आभाळ...
१५. आज नाही तर उद्या शिवारात उधाणेलही पीक
एक ना एक दिवस तू घालशील -------भीक
उत्तर- कुबेरलाही
१६. भारतीय समाजाची उभारणी, पुनर्रचना -------- आधारित करावी, यासाठी सातत्याने लेखणी आणि वाणीचा विवेकनिष्ठेने त्यांनी वापर केला.
उत्तर- समतेवर
१७. भ्रष्ट व मूल्यहीन शिक्षणसंस्थांचे विदारक वास्तव कोणत्या पाठातून चित्रित झाले आहे?
उत्तर- प्रमाणपत्र
१८. चिडल्याने --------- संपतो, शांतपणे बोलण्यानं चर्चा होते. उत्तर- विवेक
१९. रंगहोळी हा कवितासंग्रह कोणाचा आहे?
उत्तर- अनिल कांबळी
२०. प्रत्येक माणसाला कित्येक जीर्ण व्याधी; माणूस ------- जुळवून घेत आहे.
उत्तर- औषधांशी
२१. 'कोरा कागद निळी शाई' या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
उत्तर- बालाजी इंगळे
२२. हर मोसमात खंडीखंडीन तुझ्या घरी रास येऊन पडेल
लांब उभारून बघत तुझ्यावर------- सारी जळेल
उत्तर- दुनिया
२३. २१ वे शतक हे महिती आणि -----------शतक आहे.
उत्तर- तंत्रज्ञानाचे
२४. वर्ड रॅप हे अत्यंत मूलभूत----------- चे लक्षण आहे.
उत्तर- वर्ड प्रोसेसिंग
२५. WWW चा लॉंगफॉम् काय आहे?
उत्तर- वर्ल्ड वाईड वेब
२६. HTML चा लॉंगफॉम् काय आहे?
उत्तर- हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज
२७. सभोतालचे वातावरण आत्महत्या करण्यासही पोषक नसल्याची भावना कोणत्या कवीने मांडली आहे?
उत्तर- मनोज बोरगावकर
२८. ''असेल जन्म पुढचा तर
माझा देहच कविता व्हावा
अन अजरामर कविता म्हणून
आपण साऱ्यांच्या ओठी राहावं... '' ह्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत?
उत्तर- आत्महत्येपूर्वीचे स्वगत
२९.

1 टिप्पणी:
साहित्यधारा' या ग्रंथाचे लेखक कोण?
टिप्पणी पोस्ट करा