गुरुवार, २० मे, २०२१
साहित्यसरिता- वस्तुनिष्ठ प्रश्न
साहित्यसरिता मराठी SL
वस्तुनिष्ठ प्रश्न - सत्र - चौथे
1. महाराष्ट्रातील २००० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारा आद्य ग्रंथ कोणता आहे? *गाथा सप्तशती*
2. गाथा सप्तशतीमधील गाथांचे संकलन कोणाच्या आज्ञेवरून झालेले आहे? *राजा हाल सातवाहन*
3. समर्थांनी पाडलेल्या पाऊल वाटेने नंतर -------–जाता येते. *दुर्बलांनाही*
4. 'दीनमित्र' या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर यांच्या मृत्यूनंतर कोणी केले? * डॉ. मुकुंदराव पाटील*
5. कोणत्या साप्ताहिकाने सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला? *दीनमित्र*
6. 'हिंदू आणि ब्राह्मण' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?* डॉ. मुकुंदराव पाटील*
7. 'तोबा तोबा' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? * डॉ. मुकुंदराव पाटील*
8. कृष्णराव भालेकर यांच्या मुलास कोणी दत्तक घेतले होते? *लक्ष्मीबाई पाटील*
9. 'देशभक्त लीलासार' हे खंडकाव्य कोणी लिहिले?*डॉ. मुकुंदराव पाटील*
10. दिनमित्रमधून मुकुंदराव पाटीलांच्या कोणत्या दोन नाटकाचे लेखन झाले? *राक्षसगण व हेडमिस्ट्रेस*
11. कोणत्या चित्रपटाची कथा डॉ. मुकुंदराव पाटील यांनी लिहिली होती? *पतीचा पाठलाग*
12. डॉ. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रमधून सुमारे -------अग्रलेख लिहिले.*२७५०*
लेखन कौशल्य
Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
१. वाचनाचे महत्व : १.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय. २.वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. ३.वाचनाने वाणीवर स...
1 टिप्पणी:
सर मी पूर्ण केली आहे अनुप्रिया wavhale
टिप्पणी पोस्ट करा