शुक्रवार, १६ जुलै, २०२१
निवडक कादंबरी वाङ्मय - ७
*वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे*
वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७
अभ्यास घटक- फेसाटी
१)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली?
*नवनाथ* *गोरे*
२) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
*सोपान* *ईश्वर* *गोरे*
३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे?किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर.
*वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे*
वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७
अभ्यास घटक- फेसाटी
१)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली?
*नवनाथ* *गोरे*
२) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
*सोपान* *ईश्वर* *गोरे*
३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे?
*ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...*
४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती?
*काळ*
५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली?
*मुराळी*
६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे?
*सुंबरान*
७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं?
*ऐका* *माझ्या* *जल्माचं* !
८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता.
*शेंडेफळ*
९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला.
*धनगराच्या*
१०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं?
*हिराक्का*
११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे?
*काकू*
१२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा.
*काका*
१३) नवनाथच्या आईचे नाव काय होते?
*सुबाक्का*
१४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८*
१५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे?
*अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे
१६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे?
प्रा. *रणधीर* *शिंदे*
१६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे?
*सांगली*
१७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता?
*काका*
१८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव*
१९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती?
*उमदी*
२०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय."
*पोलिस*
२१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं?
*काळया* *आईच्या*
२२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता?
*इंग्रजी*
२३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता?
*अंबाबाईच्या*
२४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले?
*काकू*
२५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते?
*विजय*
२६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं?
*सुमाताई*
२७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती?
*पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं*
२८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले?
*सुमाताई*
२९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले?
*बापू*
३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती.
*पावसानं*
३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर"
*बोडकिच्यानु*
३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो."
*म्हाताऱ्या*
३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ."
*शोभेसाठी*
३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी.
*ज्ञानू*
३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला.
*देवापेक्षाबी*
-------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर.

-------------------------

गुरुवार, १५ जुलै, २०२१
वैचारिक साहित्य IV
१.---------हे सन्मानाचे पराक्रमाचे बलाचे आणि ऐश्वर्याचे मूळ आहे. *
A ज्ञान
B वाचन
C लेखन
D काम
२.या देशातील लोकांनी-----------जावे तेथे वस्ती करावी विज्ञा शिकावी. *
A अमेरिकेत
B भारतात
C लंडन
D विलायतेस
३.'ग्रामरचना'या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? *
A महात्मा फुले
B महात्मा गांधी
C ताराबाई शिंदे
D लोकहितवादी
४.मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना-----------यांनी केली. *
A महात्मा फुले
B लोकहितवादी
C ताराबाई शिंदे
D गोविंद पानसरे
५.महात्मा फुले यांनी------------येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले.
A मुंबई
B औरंगाबाद
C पुणे
D अहमदनगर
६.मराठी ग्रंथकार सभेस कोणी पत्र लिहिले? *
A न्या. रानडे
B महात्मा फुले
C लोकमान्य टिळक
D लोकहितवादी
७. 'शतपत्रे ' ह्या प्रसिद्ध साप्ताहिकातून कोणी लेखन केले ? *
A महात्मा फुले
B लोकमान्य टिळक
C लोकहितवादी
D प्रबोधनकार ठाकरे
८.लोकहितवादी यांचे पूर्ण नाव कायआहे ? *
A गोपाळ गणेश आगरकर
B गोपाळ हरी देशमुख
C गोपाळ रामजी देशमुख
D गणेश गोपाळ देशमुख
९.रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे ---------आहेत. *
A गरीब
B श्रीमंत
C दरीद्री
D बेकार
१०.जशी स्त्री तसेच पुरूष हा स्त्री समानतेचा विचार कोणी मांडला? *
A लोकहितवादी
B ताराबाई शिंदे
C महात्मा फुले
D प्रबोधनकार ठाकरे
११.सगळे शहर वाहून गेले आणि पुराने पहिल्याच धडाक्याला -----------जीवांचा बळी घेतला. *
A दोन हजार
B तीन हजार
C हजार
D चार हजार
१२.सन्मानचिन्हे मिळालेल्या व्यक्तिंची नावे आता जाहीर करावी असे मी --------- सांगतो. *
A दिवाणांना
B राजाला
C प्रधानाला
D सेवकांना
१३.महात्मा फुले यांनी पुणे येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन कधी भरवले ? *
A २४मे १८१७
B ११मे १८७८
C १५ मे १९७८
D ११ जून १९७८
१४.महापुराच्या वेळी सहाय्य करणारांचा गौरव कोणी केला ? *
A महात्मा फुले
B प्रबोधनकार ठाकरे
C सयाजीराव गायकवाड
D लोकहितवादी
१५.आजी आणि आईचा प्रभाव कोणत्या लेखकावर होता? *
A प्रबोधनकार ठाकरे
B महात्मा फुले
C सयाजीराव गायकवाड
D गोविंद पानसरे
१६. 'समर्थ व्हा, नाही तर नाहिसे व्हा' असा उपदेश कोणी केला ? *
A महात्मा फुले
B सयाजीराव गायकवाड
C गोविंद पानसरे
D लोकहितवादी
१७.खरे आव्हान विचाराचे या पाठाचे लेखक कोण आहेत ?
A डॉ बाबासाहेब आंबेडकर
B महात्मा फुले
C गोविंद पानसरे
D ताराबाई शिंदे
१८.प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव---------हे आहे.
A केशव सिताराम ठाकरे
B सिताराम केशव ठाकरे
C बाळ केशव ठाकरे
D दिगांबर केशव ठाकरे
१९-------------निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे.
A देवाने
B विधात्याने
C माणसाने
D परमेश्वराने
२०. कुमारिकांचे शाप या ग्रंथाचे लेखक ----------आहेत. *
A यशवंत मनोहर
B ताराबाई शिंदे
C लोकहितवादी
D प्रबोधनकार ठाकरे
२१. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला?
A महात्मा फुले
B डॉ बाबासाहेब आंबेडकर
C गोविंद पानसरे
D ताराबाई शिंदे
२२. -------------अख्यानात पतिव्रतेचे नियम सांगितले आहेत. *
A द्रोपदी
B रूक्मिणी
C सावित्री
D मयूर
२३. समाजवादी सोव्हिएत युनियन----------च्या सुमारास कोसळले. *
1 point
A १९८०
B १९८९
C १९७०
D १९६०
२४. ------------म्हणजे समाजाच्या मूल्यचारित्र्याची तपासणी. *
A समाज
B साहित्य
C शिक्षण
D वाचन
२५. खरी प्रतिभा म्हणजे दुसरा---------आहे. *
A डोळा
B देव
C बुद्धी
D प्रकाश
२६. -------------हे प्राच्यविद्यापंडित होते. *
A शरद पाटील
B शरद यादव
C गोविंद पानसरे
D आ.ह. साळुंखे
२७. अमेरिकेत सुद्धा श्रीमंत-गरीब यांच्यातील----------- वाढत आहे.
A समता
B विषमता
C एकता
D मानवता
२८. 'दास शूद्रांची गुलामगिरी' हा ग्रंथ----------यांनी लिहिला आहे. *
A शरद पाटील
B शरद यादव
C महात्मा फुले
D डॉ बाबासाहेब आंबेडकर
२९.आम्ही ------------सदा पिडीत राहात होतो. *
A ज्ञानाने
B कामाने
C विषमतेने
D महाश्रमाने
३० -----------नावाचा एक वृद्ध प्रवृजित त्या (भिक्षु) परीषदेत बसला होता.
A बुद्ध
B राहूल
C सुभद्र
D अंगुलीमाल
३१. बुद्धमत्युनंतर पहिली संगिती घ्यायचे कारण-----------भिक्षूने सांगितले. *
A महाकस्पय
B कौशल्यान
C अंगुलीमाल
D बोधीप्रिय
३२.-----------हा शब्दसामान्य या पदार्थांचा पर्यायवाची शब्द आहे. *
A जरा
B धर्म
C जाती
D पंथ
३३.--------------हा विचारवंत साहित्यिकांना संस्कृतिचे रखवालदार व कस्टोडियन म्हणतो. *
A अगस्त कांत
B मॅथ्यू अर्नोल्ड
C व्होल्टेअर
D रूसो
३४.'साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती' या पाठाचे लेखक कोण आहेत ? *
A यशवंत मनोहर
B गोविंद पानसरे
C शरद पाटील
D ताराबाई शिंदे
३५.-----------हे माणसाच्या संबंधाची रचना होय. *
A धर्म
B मानव
C समाज
D साहित्य
३६. डॉ.यशवंत मनोहर यांचे किती काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत ? *
D दहा
C अकरा
B बारा
A तेरा
३७. 'भारताचे क्रांतिविज्ञान ' या ग्रंथाचे लेखक----------आहेत. *
A महात्मा फुले
B शरद पाटील
C गोविंद पानसरे
D डॉ.यशवंत मनोहर
३८.------------हे समाजाचे वर्णन करीत नाही तर समाजाचा अर्थ सांगतो.
A लेखक
B साहित्यिक
C कवी
D कलाकार
३९.----------म्हणजे सतत संस्कारित होत जाणाऱ्या मूल्यांचीच रचना असते. *
A साहित्य
B समाज
C संस्कृती
D निती
४०. सत्तेच्या ताटाखालच्या-----------विषमतेला आणि शोषणालाच सौंदर्य ठरविणारे अज्ञान निर्माण केले. *
A राज्यकर्त्यांनी
B माणसांनी
C मांजरानी
D लोकांनी
मंगळवार, १३ जुलै, २०२१
भाषाशास्त्र आणि व्याकरण
अ
*विषय* : मराठी
*वर्ग*: बी. ए. तृतीय वर्ष / सत्र- सहावे
*अभ्यास पत्रिका* :- भाषाशास्त्र आणि व्याकरण
----------------------------------------
घटक: भाषेचे स्वरूप व कार्ये
१. मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील *भाष्* या धातूपासून बनला आहे.
२. भाष् या धातूचा अर्थ *बोलणे* असा आहे.
३. भाषा हे अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे एक *साधन* आहे.
४. भाषेचा अभ्यास करण्यासाठी *भाषा* *विज्ञान* ही ज्ञानशाखा विकसित झाली आहे.
५. कोणता ना कोणता *आशय* दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषा उपयोगात येते.
६. भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट *पद्धती* होय.
७. भाषा हे *अभिव्यक्तीचे* प्रमुख साधन होय.
८. भाषा म्हणजे एक *संकेत* *व्यवस्थाच* असते.
९. वरवर सोप्या वाटणाऱ्या भाषेचे स्वरूप हे *गुंतागुंतीचे* असते.
१०. *बोलली* *जाते* ती भाषा.
११. मोजक्या भाषांना *लिपी* असते; बाकी इतर भाषा बोली स्वरूपातच असतात.
१२. भाषेला चिरस्थायी रूप देण्यात *लिपीची* भूमिका महत्त्वाची आहे.
१३. *देवनागरी* ही मराठी भाषेची लिपी आहे .
१४. भाषेत *शब्दांचे* कार्य महत्त्वाचे असते.
१५. अक्षरांची अर्थ युक्त रचना म्हणजेच *शब्द* होय.
१६. भाषा ही मानवाची *अद्भुत* निर्मिती आहे.
१७.इतर प्राण्यांपासून वेगळे ठरण्यासाठी *भाषा* हा घटक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
१८. "भाषा म्हणजे सांकेतिक परंतु मौखिक प्रतिकांचा आ़ंतर व्यवहाराकरिता उपयोगात येणारा *आकृतीबंध* होय " - रा. सो. सराफ.
१९." Language is *arbitrary* Vocal symbols used for human communication". - Ronald ward F.
२०. भाषेमुळे समाजाचा विकास होतो, समाजाचे ऐक्य टिकून राहते आणि *संस्कृती* संवर्धन होते.
२१. "भाषा व साधन है जिसके द्वारा हम अपने विचारों को व्यक्त कर सकते है और इसके लिये हम *वाचिक* ध्वनीयों का प्रयोग करते है."
२२. "भाषा मुख से उच्चारित होने वाले शब्द और वाक्य आदीका वह समूह है जिनके द्वारा *मन* की बात जताई जाती है."
२३. "धन्यात्मक शब्दों द्वारा *विचारों* को प्रकट करना ही भाषा है."
२४. भाषा हे मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचे *मूलभूत* साधन आहे.
२५. "भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणार्या सार्थ व *अन्वित* ध्वनींचा समूह " - कृ.पां. कुलकर्णी.
२६. "मनातील कल्पना *शब्दांच्या* द्वारे प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा" वा.गो. आपटे.
२७. " मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या *ध्वनी* *संकेतांनी* बनलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा एक पद्धती आहे. " -ना. गो. कालेलकर.
२८. "यादृच्छिक *ध्वनी* *संकेतांवर* आधारलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा" - श्री.न. गजेंद्रगडकर.
२९. "ध्वनी व अर्थ यांची सांगड घालण्याऱ्या *चिन्हांची* व्यवस्था म्हणजे भाषा" - फेर्दिना दि सोस्यूर
३०. "कल्पना , भावना , इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे ; *स्वतःच्या* इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा" - एडवर्ड सपीर.
*घटक* - २ *भाषिक* *परिवर्तन* : *ध्वनी* *परिवर्तन* व *अर्थ* *परिवर्तन* .
३१. भाषा हे सर्वात सुलभ, प्रभावी आणि अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे *संपर्क* *माध्यम* आहे.
३२. भाषेचा उद्देश *संदेश* व्यवहार पूर्ण करणे हा आहे.
३३. भाषेला *सामाजिक* आणि सांस्कृतिक संदर्भ असतात.
३४. कोणताही नवा *संदेश* देण्याची आणि ग्रहण करण्याची क्षमता भाषेमध्ये असते.
३५. भाषा व्यवहारांमध्ये शब्दांना प्राप्त होणारे अर्थ हे *समाजाकडून* निश्चित झालेले असतात.
३६. जसा *समाज* बदलतो तशी भाषा बदलते.
३७. भाषिक परिवर्तन हे *नकळत* घडून येते.
३८. भाषिक परिवर्तन ही *काळाच्या* ओघात घडून येणारी प्रक्रिया आहे.
३९. भाषिक परिवर्तन हे सूक्ष्म, तरल आणि *संथ* गतीने अविरत सुरू असते.
४०. एकाच भाषेच्या दोन किंवा अधिक कालखंडांतील *रूपांची* तुलना केली असता त्यात विभिन्नता आढळते ही विभिन्नता म्हणजेच भाषिक परिवर्तन होय.
४१. कोणत्याही कालखंडात कोणतीही भाषा *स्थिर* राहिल्याचे आढळून येत नाही.
४२. परिवर्तनशीलता हे भाषेचे *अंगभूत* वैशिष्ट्य होय.
४३. प्रत्येक भाषेवर इतर भाषांचे *ऋण* असतातच.
४४. जगातील अनेक भाषांमध्ये शब्द *साम्य* आढळून येते.
४५. भाषेत दोन प्रकारे परिवर्तन घडते; एक म्हणजे ध्वनी परिवर्तन आणि दुसरे म्हणजे *अर्थ* परिवर्तन.
४६. भाषा ही ध्वनी संकेतांनी सिद्ध झालेली असल्यामुळे ध्वनी हे भाषेचे *मूलभूत* घटक ठरतात.
४७. ध्वनि परिवर्तन म्हणजेच *उच्चार* प्रक्रिया होय.
४८. कर्णेंद्रियांवर एका विशिष्ट प्रकारची संवेदना घडविणार्या *वायूलहरींना* ध्वनी असे म्हणतात.
४९. भाषेच्या अंतरंगातील बदल म्हणजेच *अर्थातील* बदल होय, यालाच आपण अर्थ परिवर्तन असे म्हणतो.
५०. भाषेच्या बहिरंगातील बदल म्हणजेच ध्वनींतील किंवा उच्चारांतील बदल होय; यालाच आपण *ध्वनीपरिवर्तन* किंवा उच्चार प्रक्रिया असे म्हणतो.
५१. "एका विशिष्ट काली विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या, विशिष्ट समाजाच्या भाषेतील ध्वनी कालांतराने बदलतात. ध्वनीत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेस *ध्वनी* परिवर्तन किंवा उच्चार परिवर्तन असे म्हणतात"- ना. गो. कालेलकर.
५२.ध्वनि परिवर्तन हे *अमर्याद* असते.
५३. ध्वनि परिवर्तन हे *सर्वव्यापी* असून जगातील सर्व भाषात ते घडत असते.
५४. ध्वनि परिवर्तन *प्रवाही* असते तसेच ते अज्ञेय असते.
५५. विशिष्ट ध्वनीचा एक उच्चार जाऊन दुसरा उच्चार *रुढ* होणे या प्रक्रियेलाच ध्वनी परिवर्तन असे म्हणतात.
५६. मुखरचनेतील *भिन्नतेमुळे* ही दोन्ही परिवर्तन घडत असते.
५७. प्रत्येकाची मुख यंत्रणा आणि श्रवण यंत्रणा *भिन्न* असते. त्यामुळे उच्चारात फरक पडू शकतो.
५८. माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. भाषेचे *अपूर्ण* अनुकरण हे धनी परिवर्तनाचे एक कारण ठरते.
५९. *आळशी* प्रवृत्तीमुळे माणूस उच्चारात ढिलाई करतो आणि उच्चार प्रक्रिया घडते.
६०. *उच्चारासाठी* कष्ट न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ध्वनि परिवर्तन घडते.
६१. शब्दाच्या उच्चारात अकारण *आघात* निर्माण केल्यास उच्चार प्रक्रिया घडते.
६२. भौगोलिक परिस्थितीमुळे ध्वनी परिवर्तन घडते. कोकणातील माणूस नाकात बोलतो. उदा. तूप च्या ऐवजी तूंप.
६३. रूढी, प्रथा, परंपरांमुळेही ध्वनी परिवर्तन घडते. काही *आदिवासी* जमातींमध्ये स्त्रिया ओठाआड लाकडाचा तुकडा ठेवतात, त्यामुळे त्यांच्या उच्चारात फरक पडतो.
६४. *घाईघाईत* बोलण्याच्या सवयीमुळे सुद्धा उच्चार परिवर्तन घडते.
६५. जीत जेते संबंध हे सुद्धा उच्चार परिवर्तनाचे कारण ठरते.
६६. निरपेक्ष ध्वनीपरिवर्तन आणि *सापेक्ष* ध्वनीपरिवर्तन असे धनी परिवर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत.
६७. शब्दातील एक वर्ण जेव्हा जवळच्या वर्णाला आपल्यासारखाच करून घेतो तेव्हा *सदृशीकरण* ही प्रक्रिया घडते उदाहरणार्थ चक्र= चाक.
६८. सानिध्यात असलेल्या वर्णांना जेव्हा एखादा आगंतुक वर्ण दूर सारतो ;तेव्हा या क्रियेला *वियोजन* असे म्हणतात. उदाहरणार्थ श्री= सिरी.
६९. गुण, वृद्धी आणि *संप्रसारण* ही उच्चार प्रक्रिया होय.
७०. उच्चारात वर्णांची आदला बदल होणे म्हणजेच वर्ण *विपर्यास* .
७१. समान वर्णलोप या प्रकाराचे जुनी परिवर्तन म्हणजे 'नाक कटा' चे 'नकटा' होणे.
७२. ईस्टोरी, ईस्नान, ईस्क्रू ही उदाहरणे *आद्य* *स्वरागम* या प्रकारातील होत.
७३. ध्वनी हे भाषेचे बाह्यांग; तर *अर्थ* हे भाषेचे अंतरंग होय.
७४. शब्द हा भाषेतील *लघुत्तम* सार्थ घटक होय.
७५. भाषेचे कार्य *अर्थ* *निर्मिती* हे असल्यामुळे ध्वनी गौण ठरून अर्थाला प्राधान्य मिळते.
७६. ईश्वरी संकेत आणि *रूढी* यामुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो, असे भारतीय भाषा अभ्यासकांना वाटते.
७७. प्लेटोच्या मते भाषा ही *स्वयंभू* असून नैसर्गिक आहे.
७८. ॲरिस्टॉटलच्या मते भाषा ही *सामाजिक* संकेतांतून निर्माण झालेली आहे.
७९. आधी वस्तूची निर्मिती, मग मानवी मनात तिची कल्पना निर्मिती आणि नंतर *तर्कदर्शक* शब्द निर्माण झाला, असे मानले जाते.
८०. शब्दांच्या त्रिविध अर्थांनाच *शब्दशक्ती* असे म्हणतात.
८१. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या *तीन* *शक्ती* आहेत.
८२. अभिधा या शब्द शक्तीमुळे आपणाला वाच्यार्थ किंवा *रूढार्थ* मिळतो.
८३. लक्षणेमुळे लक्ष्यार्थ मिळतो तर व्यंजनेमुळे *व्यंग्यार्थ* .
८४. परिस्थिती आणि मानवी *मनोवृत्ती* यामुळे अर्थ परिवर्तन घडवून येते.
८५. 'गोठा' म्हणजे गाई बांधण्याचे ठिकाण. मात्र आज जिथे गाई-बैल, म्हैस, शेळ्या आदी बांधण्याच्या ठिकाणाला ही 'गोठा ' च म्हणतात. हा *अर्थविस्तार* होय.
८६. 'महायात्रा' म्हणजे मोठी यात्रा हा मूळचा अर्थ; मात्र आज महायात्रा म्हणजे अंत्ययात्रा असा *अर्थसंकोच* झाला आहे.
८७. *अर्थच्युती* म्हणजे शब्दातील मूळ अर्थ नष्ट होऊन त्या जागी दुसराच अर्थ येणे होय.उदा. तुरुंग= बिनभाड्याची खोली.
८८. 'परसाकडे जाणे' , ' मोरीवर बसणे ' ही *ग्राम्यता* *परिहारातून* अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत.
८९. ' *अवघड* जागेचे दुखणे', 'मायांग' ही अश्लीलता निवारणातून अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत.
९०. एखाद्या शब्दाचा अर्थ उन्नत होणे किंवा प्रशस्त होणे म्हणजेच *अर्थप्रशस्ती* होय. उदा. लहान लेकराला गुलामा, लबाडा असे म्हणणे.
९१. समानार्थी आणि परस्पर संबंधी अशा दोन शब्दांच्या अर्थात जेव्हा भेद होतो; तेव्हा *अर्थभेद* झाला असे म्हणतात.
उदा. शर्ट= सदरा.
९२. *अर्थसार* म्हणजे थोड्या शब्दात बहुमोल अर्थ व्यक्त करणारी शब्द संहिता. उदा. अठराविश्व दारिद्र्य, ग्यानबाची मेख इ.
९३. *साहचर्य* हे एक अर्थ परिवर्तनाचे कारण होय.
९४. दानशूर कर्ण, भोळा शंकर ही *साम्यतत्त्वाची* उदाहरणे होत.
९५. चंद्रमुखी ,मृगनयनी ही *रूपकजन्य* अर्थप्रक्रिया होय.
९६. *बदलत्या* सामाजिक जीवनामुळे अर्थ परिवर्तन मोठ्या प्रमाणात घडते.
९७. *अशुभनिवारण* या मानवी प्रवृत्तीमुळे अर्थ परिवर्तन घडते. उदा. स्वर्गवासी होणे= मृत्यू पावणे.
९८. *अतिशयोक्ती* हे सुद्धा अर्थ परिवर्तनाचे एक कारण आहे.
*घटक* - *३* *प्रमाण* *भाषा* *आणि* *बोली*
९९. जगातील कोणतीही भाषा मूळ *बोली* रूपातच असते.
१००.' भाष् म्हणजे *बोलणे* ' यावरूनच भाषा ही संज्ञा रूढ झाली आहे.
१०१. भाषिक व्यवहार हा मुळात *संवादाच्या* पातळीवरच असतो.
१०२. भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा ती कोणती तरी एक *बोली* असते.
१०३. बोली म्हणजे एखाद्या व्यापक भाषिक परिसरातील *प्रादेशिक* भाषा.
१०४. संकेतबद्ध स्वनिमसंरचनेच्या *संप्रेषण* व्यवस्थेलाच भाषा असे म्हणतात.
१०५. भाषा ही एखाद्या समाजाची बोली असते , तिलाच पुढे *प्रमाणभाषेचा* दर्जा प्राप्त झालेला असतो.
१०६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये *श्रेष्ठ* - *कनिष्ठ* असा भेदभाव नसतो.
१०७. वेगवेगळ्या प्रादेशिक बोलींना सामावून घेणारी भाषा म्हणजेच *प्रमाणभाषा* होय.
१०८. बोली ही बोलण्यासाठी तर प्रमाणभाषा ही *लिहिण्यासाठी* प्राधान्याने वापरली जाते.
१०९. बोली ही *नैसर्गिक* असते तर प्रमाणभाषा ही कृत्रिम असते.
११०. बोली ही सहज अवगत झालेली असते तर प्रमाणभाषा ही मुद्दामहून *शिकावी* लागते.
१११. बोलीमध्ये गोडवा , आपलेपणा , जिव्हाळा असतो तर प्रमाण भाषेमध्ये *शिस्तबद्धता* असते.
११२. बोली ही घरात , कुटुंबात, नातेवाईकात , मित्रात बोलायची भाषा असते तर प्रमाण भाषा ही *अनोळखी* लोकांत बोलायची भाषा असते.
११३. बोली ही विशिष्ट प्रदेशाची असते तर प्रमाणभाषा ही *संपूर्ण* प्रदेशाची असते.
११४. बोली ही लोक व्यवहाराची तर प्रमाणभाषा ही *शासकीय* व्यवहाराची भाषा असते.
११५. बोली ही मोकळेपणाने बोलता येते तर प्रमाणभाषा ही *नियमांनी* बांधलेली असते.
११६. प्रसारमाध्यमांत वापरली जाणारी, शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी आणि मुद्दामहून लेखनाचे नियम करून जिला एकरूपत्व देण्याचा प्रयत्न केला जातो अशी भाषा म्हणजे *प्रमाण* *भाषा* होय.
११७. बोली ही *घरीच* शिकवली
जाते तर प्रमाणभाषा ही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांतून जाणीपूर्वक शिकविली जाते.
११८. ज्या बोलीला *राजमान्यता* आणि समाजमान्यता मिळते तीच पुढे प्रमाण भाषा बनते.
११९. बोलीचा विचार करताना ती ज्या प्रदेशात बोलली जाते त्या *प्रदेशाचा* विचारही अपरिहार्य ठरतो.
१२०. बोली ही त्या त्या प्रदेशाची *अस्मिता* असते.
१२१. बोलीचे क्षेत्र मर्यादित असते; तर प्रमाण भाषेचे अमर्याद.
१२२. एकाच भाषेच्या *अनेक* बोली असू शकतात.
१२३. बोली या प्रमाणे भाषेला *पूरक* ठरत असतात.
१२४. प्रमाण भाषेच्या तुलनेत बोली ही अधिक *परिवर्तनशील* असते .
१२५. ३,०७,७६२ चौरस किलोमीटर इतके व्यापक क्षेत्रफळ असणाऱ्या महाराष्ट्रात *मराठी* ही प्रमाणभाषा मानली जाते.
१२६. मराठवाडी, वऱ्हाडी, कोकणी , अहिराणी( खान्देशी) , डांगी या मराठीच्या प्रमुख बोली आहेत.
*घटक* -४ *विभक्ती* *विचार*
१२७. वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्यालाच मराठीत *विभक्ती* असे म्हणतात.
१२८. विभक्ती म्हणजे *विभागीकरण* .
१२९. नाम, सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या *विकारांना* विभक्ती असे म्हणतात.
१३०. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात; त्या अक्षरांना *प्रत्यय* असे म्हणतात.
१३१.नाम व सर्वनामांना प्रत्यय लागून *विभक्तीची* रुपे तयार होतात.
१३२. विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास *सामान्यरूप* असे म्हणतात.
१३३. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया दाखविण्याचे कार्य करतो तो *कर्ता* .
१३४. प्रथम विभक्तीचा कारकार्थ *कर्ता* असतो.
१३५. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ *कर्म* असतो.
१३६. नाम किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून मराठीत विभक्तींची संख्या *आठ* आहे.
१३६. मराठी व्याकरणात आठ प्रकारच्या विभक्ती असून त्यांना *संस्कृत* प्रमाणे नावे दिलेली आहेत.
१३७. आठवी विभक्ती ही संबोधनासाठी असून त्यामुळे तिचे नाव *संबोधन* असेच दिले आहे.
१३८. प्रथमा या विभक्तीला एक वचनी आणि अनेक वचनी *प्रत्यय* नाहीत.
१३९. स, ला, ते ; स, ला, ना, ते हे द्वितीया आणि *चतुर्थी* चे प्रत्यय सारखेच आहेत.
१४०. ने,ए,शी ; ने, शी, ही, ई हे *तृतीया* विभक्तीचे प्रत्यय आहेत.
१४१. ऊन, हून ; ऊन, हून हे *पंचमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत.
१४२. चा,ची,चे ; चा,ची,चे हे *षष्ठी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत.
१४३. त,ई, आ; त, ई, आ हे *सप्तमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत.
१४४. नो हा *संबोधन* या विभक्तीचा प्रत्यय आहे.
*घटक* - *५* *प्रयोग* *विचार*
१४५. प्रयोग हा शब्द *संस्कृत* मधील " प्र + युज" या धातूपासून बनला आहे.
१४६. प्रयोग याचा अर्थ *जुळणी* किंवा रचना होय.
१४७. कर्त्याची किंवा कर्माची *क्रियापदाशी* अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते; तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात.
१४८. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे *क्रियापद* होय.
१४९. क्रियापद हा वाक्यरुपी कुटुंबाचा *प्रमुख* असतो.
१५०. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या *परस्पर* *संबंधाला* प्रयोग असे म्हणतात.
१५१. प्रयोगात *प्रथमान्त* पदाला महत्त्व असते.
१५२. कर्ता जेव्हा *प्रथमेत* असतो; तेव्हा कर्तरी हा प्रयोग होतो.
१५३. कर्म जेव्हा प्रथमेत असते किंवा अप्रत्ययी द्वितीयेत असते; तेव्हा कर्मणी प्रयोग होतो.
१५४. कर्ता व कर्म यापैकी एकही पद जेव्हा प्रथमेत नसते तेव्हा *भावे* *प्रयोग* होतो.
१५५. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून, त्याला ' *णारा* ' हा प्रत्यय लावून कोण? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.
१५६. मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार *तीन* आहेत.
१५७. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्त्याच्या* लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.
१५८. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्माच्या* लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी हा प्रयोग होतो.
१५९. सकर्मक कर्तरी आणि *अकर्मक* *कर्तरी* हे कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
१६०. पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी असे कर्मणी प्रयोगाचे पाच *उपप्रकार* पडतात.
-+++++++++++++++++---
चाचणी प्रथम
1) नांगऱ्यांचे बळ ही गाथा लोक जीवनातील ------- संचित व्यक्त करते.
2 points
A) लोकजीवनाचे
B) अनुभवाचे
C) शासनाची
D) अनुभवाचे
2) ------- व्यक्तिमत्व भावोत्कष्ट आहे.
2 points
A) संत नामदेव
B) संत तुकाराम
C) संत गाडगेबाबा
D) संत तुकडोजी
3) ------- यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 मध्ये पहिला ग्रंथ लिहिला.
2 points
A) जनार्दन वाघमारे
B) मुकुंदराव पाटील
C) गंगाधर पानतावणे
D) भास्कर बडे
4) जमीन कितीही ------- असली तरी तीत प्रथम नांगरट करणाऱ्यांच्या हातात बळ असले पाहिजे म्हणजे ठिणग्या उडाल्या तरी जमीन नांगरली जाते.
2 points
A) खडकाळ
B) काळी
C) काळी कसदार
D) लाल
5) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ती घालवण्याचे उपाय या लेखाचे लेखक -------आहेत.
2 points
A) उर्मिला चाकुरकर
B) डॉ मुकुंद पाटील
C) जनार्दन वाघमारे
D) भास्कर बडे
6) मुकुंदराज पाटील यांनी दीनमित्र मधून सुमारे ------- अग्रलेख लिहिले.
2 points
A)2800
B)2250
C)2750
D)2875
7) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ते घालवण्याचे उपाय या लेखातून शंभर वर्षांपूर्वीची --------- दयनीय अवस्था मांडली आहे.
2 points
A) शेतमजुराची
B) कारखानदारांची
C) गावकऱ्यांची
D) शेतकऱ्याची
8) आपणा लोकांचा ------ मोठा भरवसा असतो.
A) प्राण्यावर
B) ईश्वरावर
C) नशिबावर
D) माणसावर
9)--------' भरवशावर न बघता प्रयत्नच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे.
2 points
A) नशिबाच्या
B) निसर्गाच्या
C) साधूच्या
D) ईश्वराच्या
10) आपणास सर्व मुलास जमीन वाटून देण्याची ----------- असल्यामुळे मोठ्या जमिनीचे लहान तुकडे करावे लागतात.
2 points
A) रूढी परंपरा
B) वहिवाट
C) मालकीहक्क
D) नीतिमत्ता1) नांगऱ्यांचे बळ ही गाथा लोक जीवनातील ------- संचित व्यक्त करते.

D) नीतिमत्ता
शुक्रवार, ९ जुलै, २०२१
आधुनिक मराठी कविता वस्तुनिष्ठ प्रश्न
1. मराठी कवितेमध्ये ‘आरतीप्रभू’ या टोपणनावाने -------------यांनी काव्यलेखन केले.
A) उर्मिला चाकुरकर B) प्रज्ञा पवार C) चि. त्र्यं. खानोलकर D) प्रिया तेंडूलकर
2. “एक असतं इंजेक्शन
फक्त --------- निवडून काढणार
आणि”
A) फुलांनाच B) कळ्यांनाच C) फळांनाच D) पानांनाच
3. ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत?
A) आरतीप्रभू B) ग्रेस C) सुरेश भट D) रामदास केदार
4. हायकू हा मुळात --------- काव्यप्रकार आहे.
A) जपानी B) भारतीय C) फारसी D) इंग्रजी
5. बिरसा मुंडा ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातील आहे?
A) आदिवासी कविता B) मोहोळ C) अभुजमाड D) उलगुलान
6. दुबई येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ---------- यांनी भूषविले.
A) फ. मुं. शिंदे B) सुरेश भट C) मंगेश पाडगावकर D) प्रज्ञा पवार
7. ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाच्या संपादिका ---------- आहेत.
A) प्रज्ञा पवार B) सारिका उबाळे परळकर C) सुचिता खल्लाळ D) संजीवनी तडेगावकर
8. पुढीलपैकी कोणत्या कवीने मराठी साहित्यास देशीवादी वळण दिले?
A) शरदच्चंद्र मुक्तिबोध B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) आरतीप्रभू
9. ----------- कवितासंग्रह कवयित्री प्रज्ञा पवार यांचा नाही.
A) अंतस्थ B) मी भिडवू पाहते समग्राशी डोळा C) उत्कट जीवघेण्या धगीवर D) नक्षत्रांचे देणे.
10. महाराष्ट्र भूमीत जन्मा आली
--------- मग राणी झाली
लेकरासामान प्रजेला जपली
होळकरांच्या घराण्यात ती, दिसली रे शोभूनि
A) कल्याणची B) इंदूरची C) झाशीची D) राजाची
11. ‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे?
A) यशवंत मनोहर B) अण्णा भाऊ साठे C) नारायण सुर्वे D) नामदेव ढसाळ
12. कवी भालचंद्र नेमाडे यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे?
A) जीवन गौरव B) साहित्य अकादमी C) अर्जुन D) यापैकी नाही
13. महानगरीय संवेदनेची कविता कोणत्या कवीने लिहिली?
A) रामदास केदार B) अरुण काळे C) सुरेश भट D) यशवंत मनोहर
14. कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव काय आहे?
A) चिंतामण त्र्यंबक खानोलकर B) दिलीप पुरुषोत्तम चित्रे C) नारायण गंगाराम सुर्वे D) माणिक सीताराम गोडघाटे
15. आण्णा भाऊ साठे यांचा ------------ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.
A) शाहीर B) सनद C) यात्रिक D) मोहोळ
16. परभणी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी -------- होते.
A) फ. मुं. शिंदे B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) यापैकी नाही
17. ‘असे कसे म्हणता येईल’ ही कविता ------- समाजाच्या रोजीरोटीच्या विवंचनेवर भाष्य करते.
A) आदिवासी B) मुस्लीम C) ग्रामीण D) मध्यमवर्गीय
18. स्त्रीभ्रूण हत्येसारखे पातक करणाऱ्या व्यवस्थेवर कोणती कविता प्रकाश टाकते?
A) अर्थयुद्ध B) निष्णात C) झाडबाबा D) भविष्यातल्या गर्भातल्या बाळाचे रुदन
19. महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार --------- यांना मिळाला.
A) सारिका उबाळे परळकर B) प्रज्ञा पवार C) नारायण सुर्वे D) आरतीप्रभू
20. भुजंग मेश्राम यांच्या कवितेतून --------- जीवनजाणीव व्यक्त होते.
A) आदिवासी B) ग्रामीण C) महानगरीय D) स्त्रीवादी
21. दलित साहित्याचे ‘आंबेडकरी साहित्य’ हे नामकरण कोणी केले?
A) ना. धों. महानोर B) नामदेव ढसाळ C) नारायण सुर्वे D) यशवंत मनोहर
22. याच वस्तीतून आपला ------ येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे. A) चंद्र B) सूर्य C) माणूस D) मित्र
23. ‘उठा गडयांनो’ हा ---------- संग्रह आहे. A) बालगीत B) बालगझल C) बालकथा D) रुबाई
24. ----------- यांच्या कवितेवर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता.
A) नामदेव ढसाळ B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) यशवंत मनोहर
25. देगलूर भागातील मराठी बोलीचा प्रभाव -------- कवीच्या लेखनावर आहे.
A) मलगीरवार लक्ष्मण B) रामदास केदार C) संजय वाघ D) आरतीप्रभू
26. वृक्ष संवर्धनाचा संदेश कोणती कविता देते? A) हळद लावाया B) झाडबाबा C) दान D) एल्गार
27. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला -------- A) वामनराव B) भीमराव C) शामराव D) राव
28. “सजुन धजुन करवली सकु, बाई येऊन कपाळी लावी कुंकू, ओल्या डोळ्याच्या बाहुल्या पाणावल्या” या कवितेच्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत?
A) हळद लावाया B) पुन्हा एकदा C) निष्णात D) बैल दौलतीचा धनी
29. निसर्ग आणि मानवी सह्संबंधाचे सामाजिक चित्रण कोणत्या कवितेतून आलेले आहे?
A) कुणाच्या खांद्यावर B) तीन हायकू C) प्रेम म्हणजे D) हळद लावाया
30. “झाडे लावा, झाडे जगवा
संदेश मनात रुजवून पाहू
उगवणाऱ्या कोंभाला
प्राणपणाने जगवत राहू” या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत?
A) संजय वाघ B) शं. ल. नाईक C) सुरेश भट D) रामदास केदार
31. “मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येते, उर्दूमध्ये ----- म्हणून प्रेम करता येतं”
A) लव्ह B) प्यार C) इश्क D) रिस्क
32. ‘देखणी’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
A) शरदच्चंद्र मुक्तिबोध B) मंगेश पाडगावकर C) सुरेश भट D) भालचंद्र नेमाडे
33. विश्व गझल परिषदेचे अध्यक्षपद --------- यांनी भूषविले आहे.
A) फ. म. शहाजिंदे B) डॉ. शेख इकबाल मिन्ने C) प्रभाकर साळेगावकर D) सुरेश भट
34. पहिल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान -------- यांना मिळाला.
A) डॉ. शेख इकबाल मिन्ने B) फकरुद्दीन बेनुर C) फ. म. शहाजिंदे D) यापैकी नाही
35. ‘शिरस्नाता’ कवितासंग्रह कोणाचा आहे?
A) प्रज्ञा पवार B) सारिका उबाळे परळकर C) संजय वाघ D) भुजंग मेश्राम
36. ‘चांदोमामा’ हा बालकाव्यसंग्रह --------- यांचा आहे.
A) प्रज्ञा पवार B) शं. ल. नाईक C) मंगेश पाडगावकर D) भुजंग मेश्राम
37. ‘अर्थयुध्द’ ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे?
A) उलगुलान B) नंतर आलेले लोक C) जोगवा D) यापैकी नाही
38. मराठीमध्ये गझल कोणी लोकप्रिय केली?
A)रामदास केदार B) सुरेश भट C) संजय वाघ D) प्रभाकर साळेगावकर
39. ‘तोंवर तुला मला’ या कवितेतील नायक कोणाशी संवाद साधतो?
A) मैत्रिणीशी B) पत्नीशी C) बहिणीशी D) आईशी
40. ‘थेरीगाथा इसवी सन दोन हजार’ ही कविता कोणत्या प्रवाहाची आहे?
A) मार्क्सवादी B) दलित C) स्त्रीवादी D) आदिवासी
बातमी लेखन
अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थातच बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिल...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
१. वाचनाचे महत्व : १.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय. २.वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. ३.वाचनाने वाणीवर स...