बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

समयासी सादर व्हावे - सावता माळी

https://youtu.be/BxeaHixPcWk 




अभंग अर्थ

ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान' यासाठी आधी संदर्भ पाहुयात.

तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याचे 'जन्माला येणे' किंवा 'यावे लागणे' यासाठी त्याचे पूर्वकर्मच कारण असून म्हणजे पूर्वजन्मातील पातकाचेच हे फळ असून ते भोगण्यासाठीच त्याला ह्या संसारात जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून जन्माला आल्यावर वाट्याला आलेले भोग भोगतेवेळी त्याने ते समाधान चित्ताने भोगावे, कारण मनुष्याने त्यातून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्याची प्रारब्ध भोगून झाल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला भोग येतात तेव्हा तेव्हा त्याने ते आनंदाने भोगावे आणि त्या त्या परिस्थितीत देवाने आपल्याला जसे ठेवले आहे त्यातच समाधान मानावे किंबहुना कोणालाही त्याचा दोष न देता ते शांतपणे आणि समाधानाने भोगावेत...

जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।।

मग वायावीण दुःख वाहू नये । रुसोनीयां काय देवावरी ।।

ठाऊकाची आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा वाहू नये ।।

तुका म्हणे त्याचे नाव आठवावे । तेणे विसरावे जन्मदुःख ।।


शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर माहिती

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर (जन्म: १५ मे १९३८; लग्न : १९७०) हे एक मराठी वैज्ञानिक आणि लेखक आहेत. हे अच्युत लक्ष्मण दाभोळकर व ताराबाई अच्युत दाभोळकर या दांपत्याच्या दहा अपत्यांपैकी एक. कोकणातील वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावचे मूळ रहिवासी. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्तप्रसाद दाभोळकरांचे वडील अच्युतराव साताऱ्याला आले व फौजदारी वकिली करू लागले. वकिली करण्यासाठी दाभोलीकर किंवा दाभोलकर असे आडनाव न लावता त्यांनी दाभोळकर हे आडनाव स्वीकारले. मात्र दत्तप्रसाद यांचे बंधू देवदत्त आणि नरेंद्र हे त्यांचे आडनाव दाभोलकर असे लिहितात.

शिक्षण आणि संशोधन
संपादन करा
दाभोळकरांचे सुरुवातीचे शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे सिबा कंपनीत असतानाच, इ.स. १९६७ ते १९६९ या काळात त्यांनी पार्ला कॉलेजचे प्रसिद्ध गांधीवादी खादीधारी डॉ.के.एस.नरगुंद यांच्या हाताखाली पीएच.डी. केले. हा सर्व अभ्यास त्यांनी सकाळी आणि रात्री ऑफिसच्या वेळेबाहेर मेहनत घेऊन केला. सिबा कंपनीत चालणारे सर्व संशोधन मुळात त्यांच्या स्वित्झर्लंडमधील मुख्य कंपनीसाठी होते. दाभोळकरांनी पीएच.डी. मिळविलेली कंपनी संचालकांना अजिबात आवडली नाही. ही पीएच.डी परत करा किंवा कंपनीच्या नोकरीचा राजीनामा द्या हा पर्याय दत्तप्रसाद दाभोळकरांपुढे ठेवण्यात आली. दाभोळकरांनी अर्थात राजीनामा दिला.

आठ वर्षे सिबा कंपनीत, तीन वर्षे ॲनासिन बनविणाऱ्या जॉफ्री मॅनर्समध्ये, सात वर्षे राजस्थानातील कोटा गावच्या जे.के.सिंथेटिक्समध्ये आणि शेवटची तेवीस वर्षे दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिटूटमध्ये संशोधकाची नोकरी करून दत्तप्रसाद दाभोळकर स्वेच्छानिवृत्त झाले. त्या काळात सरकारी क्षेत्रातील संशोधनाचाही त्यांनी अभ्यास केला. भारतातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधनक्षेत्राने दिलेले योगदान अगदी नगण्य म्हणावे असे आहे, असा दाभोळकरांचा निष्कर्ष आहे. म्हणूनच, भारतातील विज्ञान-संशोधन क्षेत्रांत ज्या त्रुटी आहेत, त्यांवर प्रकाशझोत टाकणारे विपुल लिखाण दत्तप्रसाद दाभोळकरांनी केले आहे.

लेखनसंपादन करा

दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे. कविताकथाकादंबरी या स्वरूपाचे साहित्य दाभोळकरांनी फारसे लिहिलेलेच नाही. कॉलेजमध्ये असताना काही दोन चार कविता केल्या असतील तेवढ्याच. त्यांतली एक कविता ’बिजली’ या काव्यसंग्रहात छापली गेली आहे. ’ढगांमागून गडगडत’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या बालगीतांचा संग्रह मात्र प्रकाशित झाला आहे.

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • छाया (कवितासंग्रह)
  • ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह)
  • तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय
  • दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत
  • ना डावंना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख)
  • प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे)
  • बखर राजधानीची
  • (समग्र) माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक)
  • राजधानी इंद्रप्रस्थ
  • विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला). (याच नावाचा एक ग्रंथ रवीन थत्ते यांचा आहे, मात्र तो संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसंबंधात आहे.)
  • शोध स्वामी विवेकानंदांचा
  • समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक)

दत्तप्रसाद दाभोळकरांवरील पुस्तकेसंपादन करा

  • रंग याचा वेगळा...: दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण, भानू काळे)

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

संत कान्होपात्रा

नको देवराया अंत आता पाहु।

प्राण हा सर्वता जावू पाहे।।

हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले।

मजलागी जाहले तैसे देवा।।

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।

धावे वो जननी विठाबाई।।

मोकलूनी आस झाले मी उदास।

घेई कान्होपात्रेस हृदयास।।”

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

रविवार, २ जानेवारी, २०२२

पुस्तकं

पुस्तकं
 पुस्तकांसारखी माणसं 
नीट वाचावीत
 तीनं सांगितलं होतं 
तिचं म्हणन शिरसावंद्य मानलं 
 मग तिला एकदा म्हंटल 
 तुझ्या सांगण्याचा काही
 उपयोग झाला नाही 
 गुंते तर कितीक झाले 
ते सुटता सुटत नाही 
ती हसली अन म्हणाली 
 नेहमीसारखा हाच धांदरटपणा केला 
 पुस्तकासारखी माणसं वाचलीस
 नीट हा शब्द विसरली 
 अक्षरावरून डोळे फिरवून
 अर्थही समजुन घ्यावा 
 तसा माणूस वाचताना 
बाह्यरुपासह मनीचा 
तळ गाठावा 
 मग पुस्तक कळत जातं 
तसा मानुसही कळत जातो. 
वाचतानाच केव्हा तरी 
आपलासा होतो. 
आणखी एक सांगते 
नीट घे ध्यानी 
 पुस्तकासारखी मानसंही 
पुन: पुन्हा वाचावीत.

शनिवार, १ जानेवारी, २०२२

प्रिया तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९इ.स. १९५४ - सप्टेंबर १९इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

प्रिया तेंडुलकर
जन्मप्रिया विजय तेंडुलकर
ऑक्टोबर १९इ.स. १९५४
मृत्यूसप्टेंबर १९इ.स. २००२
मुंबईमहाराष्ट्रभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय(चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन
भाषामराठीहिंदी
प्रमुख चित्रपटगोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
प्रमुख टीव्ही कार्यक्रमरजनी
वडीलविजय तेंडुलकर

प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

चित्रपट/चित्रवाणी कारकीर्दसंपादन करा

अभिनय केलेली नाटकेसंपादन करा

  • एक हट्टी मुलगी
  • गिधाडे
  • ती फुलराणी

आत्मचरित्रसंपादन करा

  • फर्स्ट पर्सन (पॉप्युलर प्रकाशन)

अन्य पुस्तकेसंपादन करा

  • असंही (ललित निबंध संग्रह)
  • जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - जीवनानुभव
  • जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
  • ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
  • तिहार (असंग्रहित कथांचा संग्रह - प्रकाशन सन २०१५) (ललित प्रकाशन)
  • पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभवप्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती राजहंस प्रकाशन पुणे, भारत

लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख (जन्म : ५ सप्टेंबर १९५४) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[१]

लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.

बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती)

लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्‍यसंपदा संपादन करा
अखेरची रात्र (नाटक)
अग्निपथ (कथासंग्रह)
ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड ॲन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
अंधेरनगरी (कादंबरी)
अन्वयार्थ (नाटक)
अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
अक्षर अयान (दिवाळी अंक)
इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
ऑक्टोपस (कादंबरी)
कथांजली (कथासंग्रह)
करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
कैफी आझमी - जीवन आणि शायरी
खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
नाती जपून ठेवा (ललित)
पाणी ! पाणी ! (कथासंग्रह)
प्रशासननामा (कायदेविषयक)
बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
मृगतृष्णा (कथासंग्रह)
द रिअल हीरो ॲन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
लक्षद्वीप (लेखसंग्रह)
सलोमी (कादंबरी)
सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
हरवलेले बालपण (कादंबरी)
होते कुरूप बेडे (कादंबरी)
लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार संपादन करा
गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
२०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलनस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
नांदेड येथे झालेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

अनंत फंदी

अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. याचे आडनाव घोलप. हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारा. हा ब्राह्मण धंद्याने गोंधळी होता. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने याचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हा कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. याचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता. धोंड, म. वा.

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

निवडक कादंबरी वाङ्मय - ७

*वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे?किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* ------------------------- *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व  परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला